• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेटफ्लिक्सवरही ‘धुरंधर’चा बोलबाला; फक्त 6 महिन्यात जगभरातून तब्बल इतके व्ह्यूज

July 23, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये तुफान गाजले. बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ओरमॅक्स मीडियाच्या सहामाही स्ट्रीमिंग रिपोर्टमध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून 'धुरंधर'ने आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेटफ्लिक्सच्या नव्या एंगेजमेंट रिपोर्टमध्ये जागतिक स्तरावर 'धुरंधर' हा नेटफ्लिक्सचा सर्वांत मोठा भारतीय चित्रपट म्हणून समोर आला आहे.

आमच्या सबस्क्राइबर्सनी जानेवारी ते जून 2026 या कालावाधीत नेटफ्लिक्सवर काय पाहिलं हे आम्ही शेअर करतोय असं लिहित नेटफ्लिक्सने शुक्रवारी त्यांचा द्विवार्षिक एंगेजमेंट रिपोर्ट पोस्ट केला. या रिपोर्टमध्ये रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' हा चित्रपट 37 दशलक्ष व्ह्यूजसह आघाडीवर आहे. तसंच हा सर्वाधिक पाहिला गेलेला नॉन-इंग्लिश चित्रपट आहे.

आमच्या सबस्क्राइबर्सनी जानेवारी ते जून 2026 या कालावाधीत नेटफ्लिक्सवर काय पाहिलं, हे आम्ही शेअर करतोय, असं लिहित नेटफ्लिक्सने शुक्रवारी त्यांचा द्विवार्षिक एंगेजमेंट रिपोर्ट पोस्ट केला. या रिपोर्टमध्ये रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' हा चित्रपट 37 दशलक्ष व्ह्यूजसह आघाडीवर आहे. तसंच हा सर्वाधिक पाहिला गेलेला नॉन-इंग्लिश चित्रपट आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी मिळून जगभरात बॉक्स ऑफिसवर तब्बल 3201 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यापैकी पहिल्या भागाने 1350 कोटी आणि दुसऱ्या भागाने 1428 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

नेटफ्लिक्सवरील 'इंडियन ओरिजन' चित्रपटांमध्ये 'अक्युझ्ड'नेही बाजी मारली आहे. या चित्रपटाला आतापर्यंत 19 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. अनुभूत कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात कोंकना सेन शर्मा आणि प्रतिभा रांटा यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यानंतर 'मेड इन कोरिया' हा चित्रपट 18 दशलक्ष व्ह्यूजसह दुसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत इमरान हाश्मीची 'तस्करी' ही वेब सीरिज तिसऱ्या स्थानावर आहे. या सीरिजला 16 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये 'वॉर मशिन'ने बाजी मारली आहे. ग्लोबल चार्ट्समध्ये या चित्रपटाला 147 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर 'द आरआयपी' 'स्वॅप्ड' 'केपॉप डीमन हंटर्स' 'अपेक्स' यांचा यादीत समावेश आहे.

या यादीत इमरान हाश्मीची 'तस्करी' ही वेब सीरिज तिसऱ्या स्थानावर आहे. या सीरिजला 16 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये 'वॉर मशिन'ने बाजी मारली आहे. ग्लोबल चार्ट्समध्ये या चित्रपटाला 147 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर 'द आरआयपी', 'स्वॅप्ड', 'केपॉप डीमन हंटर्स', 'अपेक्स' यांचा यादीत समावेश आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी-सी लिंकवर या वाहनांना कायमची बंदी? वाचा नवे निर्बंध
  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in