दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील परिस्थिती, न्यायव्यवस्था आणि सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. […]
Archives for July 2026
विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; गृहखात्याचा दणका
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्हायरल व्हिडिओची माहिती दिली. एक पोलीसाने आंदोलक विद्यार्थ्याला पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन अशी धमकी दिली. राज ठाकरे बोलल्यानंतर गृहखातं लगेच Action मोडवर आलं असून त्या पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. पवन सांगळे असं त्या पोलिसांचं नाव आहे. (बातमी अपडेट होत आहे) Source link
CJP Protest: तसं केलं तर दोघांचं भलं होईल..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रवी जाधव यांची मार्मिक पोस्ट
नीट पेपरफुटी प्रकरणी आता क्रेंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, या साठी हजारो विद्यार्थ्यांनी संसद भवनाकडे मोर्चा काढला होता. या विद्यार्थ्यांवर आणि आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. यानंतर देशभरातून या घटनेवर संतात व्यक्त केला गेला. दिल्ली पोलिसांना अनेक टीकांचा सामना करावा लागला. यानंतर अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला. या विद्यार्थ्यांना […]
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणा करत 26 तारखेला मुंबईत शक्तीप्रदर्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि केंद्रीय […]
Dharmendra Pradhan: अनेक ठिकाणी फ्रॅक्चर, जखमा… धर्मेंद्र प्रधान यांच्यावर झाला होता लाठीचार्ज, पोस्ट व्हायरल
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर जोरदार आंदोलन सुरू आहे. संसद मार्चदरम्यान खूप गोंधळ झाला आणि आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरधरुन आहे. मात्र, एक काळ असाही होता, जेव्हा स्वतः धर्मेंद्र प्रधान पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलनाचे नेतृत्व करत होते आणि त्यावेळी त्यांना […]
Dharmendra Pradhan Photos | अनेक जखमा अन् हाडांना फेक्चर, 29 वर्षांपूर्वी पेपरफुटीच्या आंदोलनात धर्मेद्र प्रधानांवर झाला होता लाठीचार्ज
नीट पेपरफुटीप्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, याच पेपरफुटीच्या मुद्द्यावरून 29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते, अशी माहिती समोर आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचे माजी सहकारी प्रशांत राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1997 मध्ये ओडिशामध्ये मोठे पेपरफुटी प्रकरण समोर आले […]