• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Raj Thackeray: कॉकरोच जनता पार्टीला पाठींबा, पण राज ठाकरे जंतर-मंतरवर का गेले नाहीत? सांगितलं कारण

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारले. त्यांनी जंतर मंतर ते संसदेकडे धडक मोर्चा काढला. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले. या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. काल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे […]

Filed Under: Latest News

कॉमेडी करा ना, नाही माहित तर बोलू ही नका.. पेपरफुटीवरून भूमिका मांडताच हास्यजत्रातली अभिनेत्री झाली ट्रोल

July 23, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनचा तीव्रता कमालीची वाढली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचया राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवंस वाढत चाललं असून आता अअनेक नेते, राजकारणी, तसेच सेलिब्रिटींनीही या मुद्यावर ठाम भूमिका मांडायला सुरूवात केली आहे. आंदोलक, विरोध यासोबतच सोशल मीडियावरून याबद्दल आवाज उठवण्यात येत […]

Filed Under: entertainment

पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास्ट ट्रॅक कोर्ट; शहरांची नावेही समोर

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर दिल्लीसह संपूर्ण देशात तरुणांचे आंदोलन सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. महाराष्ट्रात तर या हिंसेच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नीट प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला […]

Filed Under: india

त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या आंदोलनादरम्यान शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. उद्धव आणि राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पवार-मोदी भेटीवर समर्पक उत्तर दिलं, त्याचीच सध्या चर्चा सुरू आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची […]

Filed Under: Latest News

‘बॅस्टियन’मधून शिल्पा शेट्टीची कोट्यवधींची कमाई, पण एकही रुपया नेत नाही घरी; पतीने सांगितलं सिक्रेट

July 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आजवर विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त ती इतर व्यवसायातूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. शिल्पाचा 'बॅस्टियन' नावाचा रेस्टॉरंट अनेकांच्या परिचयाचा आहे. तिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राने व्यवसायाबद्दल खुलासा केला आहे. राज कुंद्राने खुलासा केला की, शिल्पा आणि तो 'बॅस्टियन'च्या कमाईचा एकही पैसा घरी नेत नाहीत. ते पगार किंवा कमावलेला नफासुद्धा […]

Filed Under: entertainment

राहुल गांधी यांच्यावर भडकल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी, थेट गंभीर आरोप..

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीत जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना दिसले. आता सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, पीएमओ कार्यालयाबाहेर आंदोलन करणे अजिबात योग्य नव्हते. हे चुकीचे वागणे आहे. इंडिया टीव्हीला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Page 249
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
  • अरे काय रे शिंदे गट? सोड रे, अरे चोरच आहेत ना? मुंबईचं महापौरपद किती कोटीला? राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
  • सर्वात मोठी बातमी ! नेपाळनंतर आता चीन हादरलं, भूकंपाने जमीनच डगमगली; नागरिकांमध्ये धावपळ
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून… नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यावर तो गंभीर आरोप, म्हणाले राहुल गांधी…
  • Manoj Jarange On Hunger Strike | ‘कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या’ मनोज जरांगेचं मोठं आवाहन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in