नवी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. देशासहित महाराष्ट्रातही आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठाकरे बंधूंनी या आंदोलनावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार […]
Archives for July 2026
कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका
दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन केले जात आहे. आता मुंबईतही याच मुद्द्यात मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत 26 तारखेला नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच सरकारवर गंभीर […]
Uddhav Thackeray: कपडे फाडले, काठ्यांना गंजलेले खिळे लावून… उद्धव ठाकरेंनी सांगितली जंतर मंतर येथील परिस्थिती
सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी या आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे CJPचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक विरोधी पक्ष नेते सहभागी झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील काल या आंदोलनात सहभागी झाले. मुंबईत आल्यानंतर […]
Raj Thackeray-Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलेला पोलिसांच्या पावडरचा किस्सा काय?
मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. येत्या 26 जुलैला रविवारी दोन्ही ठाकरे बंधु मोर्चा काढणार आहे. शिवाजी पार्क ते सिद्धविनायक मंदिर हा मोर्चा निघणार आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे एक व्हायरल व्हिडिओ आलाय. त्याचा किस्सा सांगितला. “सरन्यायाधीशांमुळे झुरळ सुरु झालं. त्यांनी जन्म दिल्यानंतर या मुलाकडे […]
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
आम्ही २६ तारखेला शक्तीप्रदर्शन मोर्चा या मुलांना घेऊन करायचं ठरवलं आहे. मुंबईतही ही सर्व मुले एकत्र येत आहेत. आपला राग रोष व्यक्त करत आहेत. हे केंद्रालाही कळणं गरजेचं आहे. २६ तारखेला रविवारी आम्ही मोर्चा काढत आहोत. शिवाजी पार्क ते सिद्घिविनायकापर्यंत जाईल. देवाला साकडं घालणार आहोत. सरकारला सुबुद्धी मिळो असं साकडं घालू. तिथे मोर्चाची सांगता होईल. […]
जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेच्या बाहेर गदारोळ; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, भाजप खासदाराचं PM मोदींचा उल्लेख करत सचूक वक्तव्य
नीट पेपरफुटी प्रकरण आणि कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. जंतर-मंतरच्या आंदोलनाचे संसदेतही पडसाद उमटत आहे. ‘नीट’च्या मुद्द्यावर संसदेच्या सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर सत्ताधारी ‘नीट’च्या मुद्यावर बोलण्यास तयार आहे, परंतु काँग्रेस बोलण्यास तयार नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या आंदोलनाच्या आडून काँग्रेस राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार संबित […]