• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raksha Bandhan: फडणवीसांपासून राज ठाकरेंपर्यंत… राजकीय नेत्यांनी असा साजरा केला रक्षाबंधन; पाहा खास क्षण

August 28, 2026 by admin Leave a Comment


आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. आता नेतेमंडळीनीही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केली.

भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले बंधु धनंजय मुंडे यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनबाबतही विधान केले आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राखी बांधून हा राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. या खास क्षणाचे फोटोही समोर आले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. राज ठाकरे यांचा रक्षाबंधनाचा फोटो समोर आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flash Flood: ‘आम्हाला मदतीची गरज नाही’, महापूराने नेस्तनाबूत केल्यावरही नेपाळनं का नाकारली मदत? ते मोठं कारण समोर
  • अतिशय भयंकर, नेपाळच्या पुराच्या पाण्यातून उत्तर प्रदेशात वाहून आली प्रेत, थेट..
  • Ashish Shelar : रिक्षा चालकांना वर्षभर मुदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज का? आशिष शेलारांचं उत्तर काय
  • IND vs SL: कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे घाबरवणारे फोटो समोर, असं घडलं तरी काय?
  • Disha Salian: एवढ्या उंचावरून पडून फक्त तोंडातून रक्त आलं का? दिशा सालियन प्रकरणात न्यायाधीशांचा सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in