• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. पोलिसांवर काल रात्री टार्गेट करत हल्ला करण्यात आला. ज्यात काही पोलिस अधिकारी जखमी झाले. जंतर मंतरवर सतत आंदोलकांची संख्या वाढत आहे. देशाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले. थेट संसदेवर […]

Filed Under: india

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर

July 23, 2026 by admin Leave a Comment

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे . गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. बुधवार, दिनांक 22 जुलै 2026 सकाळी 6 ते गुरुवार, दिनांक 23 जुलै 2026 सकाळी 6  या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 69.74 % झाला आहे […]

Filed Under: Latest News

DMK आमदाराची CM विजय यांना हातपाय तोडण्याची धमकी, आता कोर्टाने म्हटलं काय?

July 23, 2026 by admin Leave a Comment

CM C Joseph Vijay threat: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना धमकी दिल्याचे प्रकरण तापले आहे. विलाथिकुलमचे DMK पक्षाचे आमदार जीवी मार्कंडेयन (GV Markandeyan) यांना कोर्टात मोठा झटका बसला. बुधवारी, 22 जुलै रोजी थुथुकुडी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. थुथुकुडीचे न्यायदंडाधिकारी सुमती यांच्यासमोर प्रकरणात सुनावणी झाली. सरकारी पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिल्याने जामीनाला कडाडून विरोध […]

Filed Under: india

Dharmendra Pradhan News | प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय?

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपासून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटले आहेत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. तर संसदेच्या दोन्ही सभागृहातही विरोधकांनी सरकारला […]

Filed Under: india

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत जंतर-मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरु आहे. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 16 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. हा विषय आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी CJI सूर्यकांत यांच्या बेंचसमोर हा विषय उपस्थित केला. लंचपर्यंत मेट्रो स्टेशन्स उघडण्यासाठी काही निर्णय झाला नाही तर आम्ही […]

Filed Under: Latest News

Jana Nayagan : ‘जन नायकन’साठी थिएटर्समध्ये चाहत्यांचा धुमाकूळ; कुठे दुग्धाभिषेक तर कुठे आतषबाजी

July 23, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपताच चाहत्यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणेच आनंद साजरा केला आहे. ‘जन नायकन’च्या प्रदर्शनाचा दिवस हा जणू एखाद्या सणाप्रमाणेच तमिळनाडूमध्ये साजरा केला जात आहे. संपूर्ण तमिळनाडूत या चित्रपटाविषयी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 248
  • Page 249
  • Page 250
  • Page 251
  • Page 252
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
  • MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
  • Kriti Sanon: तेरा कुत्ता टॉमी.. क्रितीवर टीका पण स्वत: मात्र, कुनिकाने कंगनाला सुनावलं
  • Kangana Ranaut : देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो… कंगनाची रामदेव बाबांसाठी खास पोस्ट, भाऊ म्हणून उल्लेख; असं काय घडलं?
  • पूजा बिरारीची पहिली मंगळागौर, नऊवारी साडीत दिल्या हटको पोज, शेवटचा फोटो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in