दिल्लीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. नीट पेपरफुटीरवरून काँग्रेस आणि विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संसदेतही या मुद्यावरून विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ पाहायला मिळत आहे. परंतु नीट पेपरफुटीवरून राहुल गांधी आणि विरोधकांनी संसदेत चर्चा करावी, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. देवेंद्र […]
Archives for July 2026
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्या
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा चार वर्षांनी होत आहे. या स्पर्धेत जगभरातील 3000हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेला अजून सुरूवात झालेली नाही. पण भारताचं पहिलं पदक मात्र निश्चित झालं आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर आणि ऑलिपम्पिक पदक विजेती लवलीना बोरगोहेनला पदक मिळणार हे जवळपास ठरला आहे. तिच्या 75 किलो वजनी गटात तिला बाय मिळाला […]
सरकारकडून Bharat Taxi App लाँच, चालक आणि प्रवासी दोघांना परवडेल, टॅक्सीचे फायदे काय?
महाराष्ट्र शासन आणि सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा नवी मुंबई विमानतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारत टॅक्सी’ चा शुभारंभ केला जाणार आहे. एकाच मोबाईल अॅपवरून कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुकिंगची सुविधा. प्रवासी आणि […]
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. कोल्हापूरमध्ये सकाळपासून अनेक व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली. शहरात आंदोलकांनी घोषणाबाजी करत मोर्चे काढले, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नांदेड, ठाणे […]
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा धमकीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस तरुणाला धमकावताना दिसत असून, “पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन” असे कथित वक्तव्य करताना तो ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत […]
दडपशाही नव्हे, संवाद हवा; विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात
नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर 20 जुलै रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला. एकीकडे दिल्लीत सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातही अण्णा हजारेंनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, […]