
दिल्लीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. नीट पेपरफुटीरवरून काँग्रेस आणि विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संसदेतही या मुद्यावरून विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ पाहायला मिळत आहे. परंतु नीट पेपरफुटीवरून राहुल गांधी आणि विरोधकांनी संसदेत चर्चा करावी, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चाांना उधाण आलं आहे.
Leave a Reply