Naimisha Pradhan : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळत आहे. नीट पेपरफुटी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सीजेपीने केली आहे. याच मागणीला घेऊन देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. देशातील शिक्षणव्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी हे आंदोल सुरू आहे. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच अचानक धर्मेंद्र […]
Archives for July 2026
Air Conditioner : काळा, लाल, निळा नव्हे, AC चा रंग नेहमी पांढराच का असतो ?
आजकल बहुतेक घरात एसी हा असतोच. उन्हाळ्यात उकाड्यापासून बचाव करण्यासाठी तर प्रत्येक जण एसी वापरतो. ऑफीसमध्ये हल्ली सेंट्रलाईज्ड एसी बसवलेला दिसतोच. एसीची गारेगार हवा खायला सर्वांनाच आवडतं, रिलॅक्स वाटतं. पण बहुतांश एसी पांढऱ्या रंगातच का बनवले जातात, असा विचार तुम्ही कधी केला आहे का ? मग तो इनडोअर युनिट असो किंवा आउटडोअर युनिट. पांढरा रंग […]
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
जवळपास एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाला सुरूवात केली. जोरदार लढा दिला जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. यादरम्यानच आता अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. अभिजीत दिपके […]
MNS Support CJP Protest : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेचे उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, आज संध्याकाळापासूनच..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंनी येत्या 26 जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर हा मार्च निघणार आहे. ठाकरे गटाने या […]
EPFO ची AI बॉट सेवा, WhatsApp वरच PF च्या सर्व सेवा… क्लेम स्टेट्ससह व्याजाची माहिती मिळणार, पण केव्हा?
EPFO AI Chatbot WhatsApp Service: ईपीएफओच्या कोट्यवधी खातेदारांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. मुख्य पोर्टलापासून ते UAN पोर्टलपर्यंत ईपीएफओने आधुनिकीकरणाची कास धरली आहे. ईपीएफओ लवकरच सदस्यांना खास भेट देणार आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रानुसार ईपीएफओ एका महिन्यात AI आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात येऊ शकते. त्याआधार युझर्स त्यांच्या WhatsApp वरच पीएफ बॅलन्स, प्रत्येक महिन्याचे योगदान, व्याजाची रक्कम […]
4.25 लाखांचा बंगला, लाकडे विकून केली 11.5 लाखांची कमाई, आज यांच्या पालीमधील बंगल्याची किंमत किती?
80 च्या दशकातील दिग्गज अभिनेते जितेंद्र हे केवळ आपल्या गाजलेल्या चित्रपटांसाठीच नाही तर रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठीही ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित पाली हिल परिसरातील बंगला खरेदी करण्यामागची रंजक कहाणी सांगितली आहे. हा बंगला त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते भारत भूषण यांच्याकडून केवळ 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता. आज त्याच जागेची […]