भारतीय टी-20 संघ सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. या स्थित्यंतराच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीसाठी मागील दोन्ही दौरे खराब गेलेले दिसले. अपेक्षेएवढी कामगिरी वैभवने केली नाही. यानंतर वैभवची सर्वत्र टीका झाली. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभव पुन्हा एकदा तगडा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. आता या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने पत्रकार परिषदेत अनेक […]
Archives for July 2026
छी.. यांना लाज वाटली पाहिजे..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सोनू निगमची प्रतिक्रिया पाहून संतापले नेटकरी
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उतरले आहेत. मात्र प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या एका प्रतिक्रियेमुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. सोनू निगम नुकत्याच एका कार्यक्रमात पोहोचला असता त्याला या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला. ‘देशात एक परिस्थिती निर्माण झाली आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे..’, इतकं बोलताच सोनूने […]
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा…
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि विरोधकांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा सुरू आहे. संसदेतही या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना संसदेत चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर या […]
इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये यामाहाची एन्ट्री; भन्नाट फीचर्ससह नवीन डिझाईनचे पेटंट झाले फिक्स
भारतीय बाजारातील इतर इलेक्ट्रिक स्कूटरना टक्कर देण्यासाठी यामाहा कंपनी आपला नवा हायटेक स्कूटर आणत आहे. जपानमध्ये पेटंट झालेल्या या स्कूटरमध्ये अनेक आधुनिक आणि प्रगत फीचर्स पाहायला मिळतील. चावीशिवाय स्टार्ट होणाऱ्या या स्कूटरची डिझाईन अत्यंत आकर्षक असून, भारतीय ग्राहकांमध्ये आतापासूनच या स्कूटरबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दुचाकी कंपनी यामाहाने जपानमध्ये आपल्या एका इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइनचे […]
एकमेव चित्रपट, ज्याला इंटरव्हलनंतर पाहण्यासाठी थिएटरमध्ये व्हायची प्रचंड गर्दी, कारण काय?
सध्याच्या डिजिटल युगात कोणत्याही चित्रपटातील दमदार सीन किंवा एखाद्या स्टारची एंट्री काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होते. मात्र, 90 च्या दशकात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात आपल्या आवडत्या कलाकाराची मोठ्या पडद्यावरील एन्ट्री अनुभवण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत असत. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ या चित्रपट याचेच एक उदाहरण आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपटगृहांमध्ये इंटरव्हलनंतरही […]
CJP चं आंदोलन समाजकंटकाकडून हायजॅक; दिल्ली पोलिसांचा खळबजनक दावा, म्हणाले, ‘खाकी वर्दीवर…’
दिल्लीच्या जंतर-मंतरच्यावरील नीट पेपरफुटीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. या आंदोलनाबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. जंतर-मंतरवर मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्येही झटापट झाली. परंतु दिल्लीत खाकी वर्दीवर समाजकंटकांनी हल्ला केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन समाजकंटकांनी हाती घेतल्याचाही मोठा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. आंदोलनात समाजकंटकाचा […]