रेंज रोव्हरने जागतिक बाजारपेठेत नवीन ‘रेंज रोव्हर जीटी’ सादर करून खळबळ उडवून दिली आहे. ही कार कमी उंचीची (Low) आणि लांब ‘ग्रँड टुरर’ म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. अनेक प्रगत फीचर्स आणि उत्कृष्ट इलेक्ट्रिक रेंजसह येणारी ही लक्झरी कार भविष्यातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक प्रवासाची व्याख्या बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. रेंज रोव्हरने आपल्या सर्व नवीन मॉडेलपैकी एक, […]
Archives for July 2026
फिरायला गेले अन् पावसाच्या पाण्यात अडकले, महाराष्ट्रातील 35 पर्यटकांसोबत काय घडलं?
गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ३५ पर्यटक पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीच्या पूरस्थितीत घडली. खासगी ट्रॅव्हल बसने फिरायला गेलेले हे पर्यटक नदीला पूर आल्यामुळे अडकले होते. जालना, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि परभणी जिल्ह्यातील हे पर्यटक गुजरातच्या विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी निघाले होते. प्राथमिक माहितीनुसार, या ३५ पर्यटकांपैकी […]
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं? झिम्बाब्वे की टीम इंडियाचं!
भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेपूर्वी झिम्बाब्वेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेचा डावखुरा टॉप ऑर्डर फलंदाज मिल्टन शुंबा मालिकेला मुकला आहे. पण मागच्या मालिकेत गचाळ क्षेत्ररक्षणामुळे शुंबा चर्चेत होता. त्यामुळे झिम्बाब्वेला फटका बसला होता. (PC-GETTY IMAGES) मिल्टन शुंबाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेला मुकला आहे. शुंबाने बांगलादेशविरूद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चार झेल सोडले […]
Farmer Loan Waiver: कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, हे काम केले का? नाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ
Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी जाहीर झाली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात यादी जाहीर केली. त्यात 533 शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाकडून अद्याप आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झालेली नाही. सध्या इतक्याच शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरीत शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी […]
कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
दिल्लीतील जंतर मंतरवर नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. त्यामध्येच पोलिस व्हॅनला रोखून धरणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका हाताने या मुलीने पोलिसांची व्हॅन रोखून धरली. ज्यामुळे देशभरातून तिचे काैतुक केले जातंय. फक्त काैतुकच नाही तर यातून कॉकरोच पार्टीची ताकद दिसत असल्याचे […]
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीत, आधी फक्त…CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
CJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीने उभे केलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशात चांगला प्रतिसाद मिळतोय. दिल्लीत 20 जुलै रोजी पोलिसांनी तरुणांवर केलेल्या लाठीचार्जनंतर देशात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही मुंबईत तरुणांनी गर्दी करत आंदोलन केले. दुसरीकडे जंतर मंतरवर अजूनही तरूण आंदोलन करतच आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन […]