
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्हायरल व्हिडिओची माहिती दिली. एक पोलीसाने आंदोलक विद्यार्थ्याला पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन अशी धमकी दिली. राज ठाकरे बोलल्यानंतर गृहखातं लगेच Action मोडवर आलं असून त्या पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. पवन सांगळे असं त्या पोलिसांचं नाव आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply