काही महिन्यांपूर्वी अभिनेता धनूष आणि अभिनेत्री मृणाल ठाकुर यांच्या नात्याची चर्चा रंगलेली. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं, पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्याच्या घटस्फोटानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. मृणाल हिने लेखक शरद त्रिपाठी याला देखील डेट केलं आहे. दोघे 'नच बलिए 7' शोमध्ये दिसले होते. पण या शोनंतर दोघांचं ब्रेकअप […]
Archives for July 2026
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट… काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
राज्यात MHT-CET परीक्षेच्या निकालावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्यांनी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांच्या बारावी, JEE आणि MHT-CET गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बारावीत 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना MHT-CET मध्ये 90 ते 100 पर्सेंटाईल […]
अक्षय कुमारच्या लेकीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहताच चाहते म्हणाले, ‘इतकी मोठी झाली…’
अभिनेता अक्षय कुमार त्याच्या खासगी आयुष्यामध्ये एका परफेक्ट फॅमिली मॅन आहे. व्यस्त वेळापत्रकातून वेळ वाढत अभिनेता कायम कुटुंबाला वेळ देत असतो… आता देखील अभिनेत्याचे कुटुंबासोबत काही फोटो व्हायरल होत आहेत. अक्षय कुमार याला सोमवारी रात्री पत्नी ट्विंकल खन्ना आणि लेक नितारा यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. अभिनेत्याला कुटुंबासोबत पाहिल्यानंतर पापाराझींनी अभिनेत्याच्या कुटुंबाला कॅमेऱ्यात कैद केलं. सध्या […]
TG Mohandas : ‘अशा महिलांना सामूहिक बलात्कार आवडतो’ संघ समर्थक मोहनदास यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर RSS ने सोडलं मौन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले टीजी मोहनदास यांनी अलीकडेच दिल्लीत झालेल्या प्रदर्शनावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “माझ्या हातात अधिकार असता तर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या युवकांवर मी गोळ्या झाडल्या असत्या. ते मेल्यानंतर त्यांना रुग्णालयात पोहोचवलं असतं” इतकचं नाही त्यांनी महिलांबद्दल सुद्धा आक्षेपार्ह शब्द वापरले. “आंदोलनाला येणाऱ्या महिलांना सामूहिक बलात्काराने सुद्धा फरक पडत नाही. कारण त्यांना बलात्कार […]
Pravin Tarde: प्रवीण तरडेंनी सर्वांसमोर मला कानाखाली मारली… कुशल बद्रिकेचा मोठा खुलासा
अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. जवळपास देशभरात या चित्रपटाने धुमाकूळ घातला. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. नुकाताच अभिनेता कुशल बद्रिकेने प्रवीण तरडेंबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या… ‘देऊळ बंद २’च्या शूटिंगदरम्यान […]
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्… प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांत ही चर्चा मंदावली होती. मात्र, दिल्लीत झालेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे या चर्चेला पुन्हा वेग मिळाल्याचे बोलले जात आहे. माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत […]