Bigg Boss 20 : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 20’ शोचा प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, शो सप्टेंबर पासून सुरु होत आहे. जशी जशी शोच्या प्रीमियरची तारीख जवळ येत आहे, तशी तशी प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोच्या स्पर्धकांची नावे देखील समोर येत असून, घर […]
Archives for July 2026
MHT-CET: सीईटीत महाघोटाळ्याचा आरोप, धक्कादायक ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ, धागेदोरे कुठपर्यंत? थेट…
MHT-CET 2026 Viral Audio Clip: राज्यात MHT-CET मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावीला जेमतेम 35-40 टक्के गुण मिळाले. त्यांना एमएच-सीईटी परीक्षेत 90-100 पर्सेंटाईल्स कसे पडले असा सवाल केल्या जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याविषयीचा आरोप केला. त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दोषींना शिक्षेची मागणी केली आहे. तर त्याचवेळी […]
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि एनडीएत प्रवेशाच्या चर्चांवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्या पक्षाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष संभ्रमावस्थेत असून एनडीएमध्ये जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी, “असं का वाटतं […]
Hema Malini : धर्मेंद्र यांना हेमा मालिनींच्या त्या गोष्टीला होता प्रखर विरोध… अभिनेत्रीनेच सांगितलं अखेरचं सत्य
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांनी रुपेरी पडद्यावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्याचसोबत त्यांनी राजकारणाच्या मैदानातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटात आप्लया कामाने अमीट ठसा उटवणाऱ्या हेमामालिनी या मथुरा मतदारसंघातून सलग खासदार म्हणून निवडून तर आल्या. पण त्यांचा राजकीय प्रवास मात्र इतका सहज नव्हता. विशेष म्हणजे, त्यांनी राजकारणात प्रवेश […]
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नीट परीक्षेनंतर आता CET आणि MPSC परीक्षांबाबतही आरोप आणि संशय व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले, “पेपरफुटला हे राज्याचे मुख्यमंत्री मान्य करणार नाहीत. पेपरफुटीचे लाभार्थी हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. नीटचा पेपर फोडणारे भाजपचेच […]
Who is Saransh Jain: भारतीय कसोटी संघात अचानक मिळाली एन्ट्री, एकही IPL न खेळता थेट टीममध्ये सामील, गंभीरच्या लाडक्याची घेतली जागा
15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सारांश जैनचा संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे. साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांची उपलब्धता बीसीसीआयच्या समितीकडून (CoE) मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीकरिता […]