प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : जंतरमंतरवर व्हायरल झालेला इरफान मोहम्मद संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या मुलांसाठी इरफान मोहम्मद धावून आला. त्यांच्यासाठी पोटतिडकीने बोलू लागला. जनआंदोलनातून आलेला इरफान सरकारवर तुटून पडला होता. त्याची पोटतिडकी व्हायरल झाली. त्याने मांडलेल्या वेदना घराघरापर्यंत पोहोचल्या आणि देशाने त्याला डोक्यावर घेतलं. इतकंच नाही तर काँग्रेस […]
Archives for July 2026
Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी अत्यंत ठामपणे, विश्वासाने उत्तर दिलं की..
मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला? या बाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या कुठल्या पक्षाचा दबाव होता, त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सरकारला संदेश गेला. आमच्या राज्यात आमच्यावर दबाव आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, पाठिंबा देत आहोत. त्याची किंमत आम्ही मोजणार नाही. त्यातून कठोर […]
NCP-NDA: शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये? मंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे सूचक वक्तव्य, INDIA आघाडीचे वाढणार टेन्शन?
Jaykumar Gore Big Statements: शरद पवार यांची राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (Sharad Pawar NCP-NDA) जाण्याच्या चर्चांना मध्यंतरी ऊत आला. त्यातच विविध भेटीगाठींमुळे तर्क-वितर्क लढवले गेले. या वृत्तांची एकच चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनातच मोठी घडामोड होण्याचे दावे-प्रतिदावे करण्यात आले. आता मंत्री जयकुमार गोरे यांनी याविषयावर एक सूचक वक्तव्य केल्याने राजकारणाला उकळी फुटली आहे. त्यांनी याप्रकरणी थेट […]
IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, बुमराहचं कमबॅक, मध्य प्रदेशच्या खेळाडूनं मिळवलं संघात स्थान
बीसीसीआयने आज, 28 जुलै 2026 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधारपदाखाली दोन कसोटी सामने खेळणार असून, केएल राहुलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रवींद्र जडेजाला आठ महिन्यांनंतर कसोटी संघात परत बोलावण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघ जाहीर होण्यापूर्वी, रवींद्र जडेजाला […]
मुलांसोबत सुनीता खोलीत असायची, तर करिश्मासोबत गोविंदा…, अभिनेत्रीकडून मोठं रहस्य अखेर उघड…
Govinda and Karisma Kapoor : ‘गोविंदा मुलगा म्हणून खूप चांगला आहे पण पती म्हणून नाही…’, असं म्हणत अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहूजा हिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गोविंदा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, 90 च्या दशकातील एक काळ असा होता, जेव्हा गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी […]
Inflation : सर्वसामान्यांचे हाल होणार, ऑगस्ट महिन्यापासून महागाई भडकणार, या चार क्षेत्रातील वस्तूंच्या किंमती दणादण वाढणार
पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षामुळे कच्चा मालाच्या किंमतीत सतत चढ-उतार सुरु आहेत. वाहतूक खर्च वाढला आहे. त्याशिवाय चलनात सुद्धा घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्या ऑगस्ट महिन्यापासून किंमती वाढवू शकतात. ऑगस्ट महिन्यापासून चहा, हेअर ऑइल, रेफ्रिजरेटर, टेलीविजन, कपडे आणि पॅसेंजर गाड्या सारख्या अनेक उत्पादनांच्या किंमतीत 6 ते 8 टक्के वाढ होऊ शकते. फेस्टिव […]