• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Maharashtra News LIVE : नाशिक शहर आणि परिसरात रात्रीपासून पावसाने घेतली विश्रांती

July 28, 2026 by admin Leave a Comment

नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा विसर्गही कमी केला. गंगापूर धरणातून सध्या 4 हजार 947 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 2,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरी आणि दारणा नदीवरील पूर ओसरला आहे. तर शेळगाव मध्यम प्रकल्पात 58.53 टक्के […]

Filed Under: Latest News

Heena gavit : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पदाधिकाऱ्याकडूनच माजी खासदार हिना गावितांना शिवीगाळ, थेट पोलिसांत पोहोचलं प्रकरण

July 28, 2026 by admin Leave a Comment

नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणामुळे भाजपमधी अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून […]

Filed Under: india

Girish Mahajan : स्मशानात जाईपर्यंत मीच… गिरीश महाजनांचे एकनाथ खडसेंबद्दल जिव्हारी लागतील असे शब्द

July 28, 2026 by admin Leave a Comment

किशोर पाटील, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: जळगावच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात विस्तवही जात नाही. दोघांतील कलगीतुरा एका कार्यक्रमातून समोर आला. महाजनांनी नाथाभाऊंवर जिव्हारी लागणारी टीका केली. आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक करताना मंत्री महोदयांनी आपली तोफ पुन्हा मुक्ताईनगरमधील नेत्यावर (Girish Mahajan Criticized Eknath Khadse) फिरवली. या ताज्या आरोपांमुळे जिल्ह्यातील […]

Filed Under: Latest News

Abhijeet Dipke : प्रियांका चोप्राच्या एका क्लिकने वाढली अभिजीत दिपके यांची चर्चा; सोशल मीडियावर नेमकं काय घडलं ?

July 28, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षा पेपर फुटी, गैरव्यवहार या विरोधात आवाज उठवत कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) केलेलं आंदोलन सर्वत गाजला. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही याची खूप चर्चा झाली. विद्यार्थी , आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम होते, सुमारे महिन्या-दीड महिन्याच्या लढाईनंतर या आंदोलनला यश मिळालं आणि शिक्षणमंत्री प्रधानांनी पदाचा राजीनामा दिला. अख्ख्या दशभरात गाजणाऱ्या या आंदोलनामागचा चेहरा, सीजेपीचा संस्थापक […]

Filed Under: entertainment

Anti Paper leak bill : रस्त्यावरच्या लढाई नंतर आज देशाच्या संसदेत होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित महत्वाचा निर्णय

July 28, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपर लीक प्रकरणावरुन देशात नुकतचं मोठं आंदोलन झालं. विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या मनात शिक्षण पद्धती, परीक्षा व्यवस्था या बद्दल मोठ्या प्रमाणात रोष आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरकार देखील युद्ध पातळीवर पावलं उचलत आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना केली. आज संसदेत परीक्षा सुधारणा दुरुस्ती विधेयकावर चर्चा […]

Filed Under: india

Sunil Gavaskar: आता बस्स झालं, त्याला ताबडतोब संघाबाहेर करा…गावस्कर प्रचंड भडकले, टीम इंडियाचे टोचले कान

July 28, 2026 by admin Leave a Comment

भारतीय टी-20 संघाची कामगिरी मागील काही दिवसांपासून अतिशय वाईट राहिलेली आहे. संघाला अनेका टीकांचा सामना करावा लागला. संघाने सलग दोन सामने गमावले. संघात अनेक नवीन बदल झाल्यामुळे परिणाम होत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. संघात अनेक नवीन खेळाडू सामील झाले आहेत. संघाने मागील झिमब्बावेविरुद्धची मालिका जिंकली. पण तरीही संघातील अशा गोष्टी निदर्शनास आल्या ज्याने अजूनही संघात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 108
  • Page 109
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in