• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

करिअर फ्लॉप होण्याची भिती, म्हणून अभिनेत्याने सोडला बंगला, आज 84 व्या वर्षी 450 कोटींचा बनला मालक

July 27, 2026 by admin Leave a Comment

सत्तरच्या दशकातील आपल्या अनोख्या नृत्यशैलीमुळे “जम्पिंग जॅक” म्हणून ओळखले जाणारे अभिनेते जितेंद्र यांनी सहा दशकाहून अधिक मोठ्या कारकीर्दीत २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.त्यांचा फर्ज हा चित्रपट १९६७ मध्ये रिलीज झाला होता. कारवा ( १९७१) आणि हिंमतवाला ( १९८३ ) या चित्रपटामुळे ते प्रचंड गाजले होते. अभिनेते जितेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले त्यांनी एका […]

Filed Under: Latest News

Instagram 25 ऑगस्टपासून बंद? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट

July 27, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इन्स्टाग्राम बंद होणार असल्याचा एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये भारत सरकार इन्स्टाग्रामवर बंदी घालणार असल्याचं सांगितलं जात होतं. या बातमीमुळे अनेक युजर्स आणि कंटेंट क्रिएटर्समध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता केंद्र सरकारने या व्हायरल मेसेजमागील सत्य स्पष्ट करत या व्हायरल मेसेजला कोणताही आधार नसल्याचं म्हटलं […]

Filed Under: india

लग्नासाठी मुलगी मिळेना… 29 तरूणांनी संपवलं जीवन, या जिल्ह्यातील आकडेवारीने खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

राज्यात लग्न न झालेल्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विवाहाचे वाढते वय, स्थळ जुळण्यात होणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण ही आता केवळ वैयक्तिक समस्या राहिलेली नसून गंभीर सामाजिक चिंतेची बाब बनत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील आत्महत्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जळगाव पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 30 जून 2026 या […]

Filed Under: india

CWG 2026: वडिलांनी उधार घेऊन ज्ञानेश्वरीला बनवलं वेटलिफ्टर, आता रौप्य पदक जिंकून केली परतफेड!

July 27, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताच्या ज्ञानेश्वरी यादवने जबरदस्त कामगिरी केली आहे. 53 किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी यादवला पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचं सोनं केलं आणि पदार्पणाच्या स्पर्धेतच रौप्य पदकाला गवसणी घातली. ज्ञानेश्वरीने या स्पर्धेत एकूण 199 किलो वजन उचललं. ज्ञानेश्वरीने स्नॅच फेरीत […]

Filed Under: cricket

तुळशीचं रोप देतं येणाऱ्या संकटाचे संकेत, तुम्हाला ‘हे’ बदल दिसले तर व्हा सावध

July 27, 2026 by admin Leave a Comment

आपल्यापैकी जवळजवळ सर्वांच्याच अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असते. सनातन धर्मात तुळशीची पूजा मातृदेवता म्हणून केली जाते. तुळस धार्मिक श्रद्धेचे केंद्र आणि घरातील सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तूशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात येणारी कोणतीही संकटे शोषून घेते. म्हणूनच, जेव्हा एखादे मोठे संकट येणार असते, तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुळशीच्या रोपावर दिसून येतो. तुळशीचे रोपं खूप पवित्र मानले […]

Filed Under: Latest News

लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा, थेट मंत्र्यानेच दिली मोठी अपडेट

July 27, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होत आहे. मात्र या योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रूपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी ही योजना बंद होणार असल्याचीही चर्चा सुरू […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Page 113
  • Page 114
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पोलिस दलात मोठे फेरबदल, 43 अधिकाऱ्यांच्या बदल्या
  • Today Horoscope : या चार राशींच्या आयुष्याचा कायापालट होणार, धन, संपत्ती घरात येण्यास सुरुवात; वाचा राशिभविष्य!
  • एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन
  • पानफुटीची पाने गुणकारी, या 5 आजारांवर रामबाण उपाय, खाताच फरक जाणवतो…
  • NIA ची जुन्नरसह पाच ठिकाणी झाडाझडती, हाती लागला महत्त्वाचा पुरावा? तपासात आढळलं काय? दहशतवादी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in