अनेकजण नोकरीच्या निमित्ताने किंवा दुसर्या काही कामाच्या निमित्ताने आपलं पूर्वीचं राहतं घर बदलतात, ते नव्या घरात शिफ्ट होतात. तसेच जे लोक भाड्याने राहत असतात असे लोक देखील ठरावीक कालावधीने आपलं घर बदलत असतात. वास्तुशास्त्रानुसार अशावेळी आपल्या जुन्या घरातील काही वस्तू या चुकूनही नव्या घरात नेता कामा नये, यामुळे नव्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा प्रभाव […]
Archives for July 2026
Chanakya Niti : घरातील कलहाची मुळ कारणं कोणती? पहा चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श कुटुंब कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात कुटुंब ही संस्था विश्वासावर आधारलेली असते, जेव्हा या विश्वासाला तडा जातो, तेव्हा त्या घरात कुटुंब कधीच एकत्र राहु शकत नाही. त्यामुळे हा विश्वास जपणं त्या घरातील […]
CJP ला आणखी एक मोठं यश, आंदोलनाचा इशारा देताच सगळे गुन्हे मागे; नेमका निर्णय काय?
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीला आणखी एक मोठे यश मिळाले. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करताना बिहारमध्ये अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता बिहार पोलिसांनी हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना लवकरच सोडले जाणार आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलकांवरी गुन्हे […]
या वासामुळे आकर्षित होतात साप; कितीही दूर असू द्या घरात येणारच
अनेकांना सापांबद्दल भीती वाटते, तसेच सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज देखील असतात. या गैर समजातून आपण अनेकदा सापांना मारतो देखील. सामान्यपणे जिथे अडचण आहे, आद्रता आणि अंधार जास्त आहे, अशा ठिकाणी सापांचं वास्तव्य असंत, अशा जागा सापांना जास्त आवडतात. परंतु अनेकदा सापांसारखे विषारी प्राणी आपल्या घरात येऊ नये, म्हणून तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवतात, कुठेही […]
कर्णधार गिलचा टीम इंडियातून पत्ता कापणार? नेमकं काय घडतंय? माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ
टीम इंडियात स्थान टिकवून ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. जर तसं नाही झालं तर सुरूवातीला प्लेइंग 11 आणि नंतर संघातून पत्ता कापला जाऊ शकतो. इतकंच काय तर कर्णधार शुबमन गिलचं स्थानही पक्कं नाही. माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या मते, टीम इंडियात खूप तीव्र स्पर्धा आहे. (PC-PTI) दीप दासगुप्ता यांनी सांगितलं की, वनडे वर्ल्डकप 2027 […]
28 July Horoscope : असा दिवस कधीच येणार नाही, नशिबात पैसाच पैसा, वाचा राशिभविष्य काय?
मेष : 28 जुलैचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या एखादा रखडलेला व्यवहार पूर्ण होऊन धनलाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. आरोग्य चांगले राहील, मात्र पुरेशी विश्रांती घेण्याकडे लक्ष द्या. सिंह : सिंह राशीच्या […]