भारतातील तरुणांमध्ये बिअरची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजकाल तरुणांसोबत तरुणीदेखील बिअर प्यायला लागल्या आहेत. पण अशा काही बिअर आहेत, ज्या भारताच्या खूपच पसंतीस पडतात. तरुणांना आवडणारे बिअरचे अनेक ब्रँड्स आहेत. पण यात सर्वात अगोदर नाव येते ते Kingfisher Premium या बिअरचे. ही भारतातील तरुणांची सर्वाधिक पसंतीची बिअर मानली जाते. तिची चव, […]
Archives for July 2026
मोठी बातमी! आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, CJP च्या आंदोलकांबाबत सर्वात मोठा निर्णय, उचललं थेट मोठं पाऊल
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला, परंतु या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले तर दुसरीकडे आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक […]
साराने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉनसनसोबत बांधली लग्नगाठ, अशी झाली होती ओळख
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन याने लहानपणीची मैत्रीण सारासोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी इटलीच्या 16व्या शतकात बनवलेल्या ऐतिहासिक हवेलीत लग्न केलं. स्पेन्सर जॉन्सनने इंस्टाग्राम खात्यावरून फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. (PC-INSTAGRAM) स्पेन्सर जॉन्सनच्या पत्नीचं पूर्ण नाव सारा पेथरिक आहे. दोघंही शालेय जीवनात एकमेकांना डेट करत होते. 2013 पासून दोघं एकत्र आहेत. 13 वर्षे […]
नोटा बदलणार, अखेर सरकारने दिली मंजूरी; RBI कडून मोठी अपडेट काय?
देशातील चलनी नोटांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच बाजारात 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 10 आणि 20 च्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटा प्रायोगिक चाचणीसाठी छापण्यात येणार आहेत. ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याबाबत […]
वर्दीतला पोलीसच निघाला भक्षक, पुण्यातल्या त्या दरोडा प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट; 1 कोटी कसे लुटले?
पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार समोर आला होत. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास चालू केला होत. आथा याच प्रकरणाला खळबळजनक वळण लागलं आहे. या दरोड्याच्या गुन्ह्यात नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणात पोलिसांनाही […]
हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण..; मोठ्या पडद्यावर लेकीला पाहून मानसी कुलकर्णी भावूक
मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच विशेष आकर्षण असतं. अशाच एका खास योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट ‘द्विधा’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णीने साकारलेल्या ‘श्रावणी’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा’ चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, ओवीचा मोठ्या […]