ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा राशीचक्रावर परिणाम होतो. खासकरून पापग्रहांची स्थिती बदलली की राशीचक्रावर त्याचा प्रभाव अधिक असतो. न्यायदेवता शनि महाराज ज्योतिषशास्त्रानुसार पापग्रह आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थितीत बदल झाला की राशीचक्रावर बरे वाईट परिणाम होणार यात काही शंका नाही. शनि महाराजांची स्थिती 27 जुलैपासून बदलली असून वक्री झाले आहेत. या स्थितीत 11 डिसेंबरपर्यंत असणार […]
Archives for July 2026
आधी बंडखोरी आता उद्धव ठाकरेंसाठी सदिच्छा, ओमराजेंच्या नव्या पोस्टमुळे चर्चेला उधाण; काय म्हणाले?
Omraje Nimbalkar And Uddhav Thackeray : ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंड करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या बंडखोर गटाच्या शिवसेनेतील विलिनीकरणास आता लोकसभा सचिवालयानेही परवानगी दिलेली आहे. शिंदे गटात प्रवेश करताच आता बंडखोर खासदार हे ठाकरे यांच्या पक्षावर टीका करत आहेत. याच बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश […]
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राचं मोठं गिफ्ट! शेतीचा कायापालट होणार, कृषिमंत्र्यांकडून मोठी अपडेट
मुंबई, दि. 27 : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत 335 कोटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासह राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. […]
डॉक्टरांनी टीबीपासून दम्यापर्यंतचे उपचार केले, अखेर १० वर्षांच्या मुलीच्या फुफ्फुसातून पेनाचे टोपण निघाले…
एका दहावर्षाच्या मुलीवर आधी टीबी समजून डॉक्टरांनी उपचार सुरु केले. त्यानंतर या मुलीची तब्येत काही केल्या बरी होईना, त्यानंतर या मुलीवर दम्याच्या औषधे सुरु करण्यात आली. गेली सात वर्षे असे चुकीच्या निदानानंतर चुकीचे उपचार झाल्यानंतर अखेर या मुलीचा सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या फप्फुसात पेनाचे झाकण अडकल्याने हा त्रास तिला होत असल्याचे कळले. त्यानंतर तिच्यावर शस्रक्रिया […]
IMD weather updat : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 48 तास घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, कोकण किनारपट्टी, भंडारा, गडचिरोली, अमरावती , चंद्रपूर […]
गाडी नंबर 11058… 1660 किमीचा प्रवास, मुंबईत येताच डब्यात सापडले मानवी पाय, प्रचंड खळबळ; 10 दिवसानंतरही…
कल्पना करा… तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. अचानक कोचच्या खाली कापलेला मानवी पाय दिसतो. काय कराल? गेल्या आठवड्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हेच घडलं. अमृतसरहून 600 किलोमीटरचा प्रवास करून आलेली एक्सप्रेस मुंबईत थांबली. त्यावेळी रुटीन साफसफाई सुरू असतानाच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. कोचमध्ये मानवी पाय सापडले आणि खळबळ उडाली. आता 10 दिवस झाले तरी ही […]