ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरातील गौरीपाडा भागात एका मद्यधुंद तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गणेश चव्हाण असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर राहुल तायडे असं मारहाण करणाऱ्या मद्यधुंद तरूणाचे नाव आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं […]
Archives for July 2026
India-Russia : भारताचा जवळचा मित्र रशिया आर्थिक संकटात, आधी 4 अब्ज डॉलरचं सोनं विकलं आणि आता..वाईट दिवस म्हणतात ते हेच
कच्चा तेलाला काळं सोनं म्हटलं जातं. ज्या देशाकडे कच्चं तेल, गॅस मुबलक प्रमाणात आहेत ते देश श्रीमंत आहेत. भारताचा जवळचा मित्र रशियाचा सुद्धा अशाच देशांमध्ये समावेश होतो. रशियाकडे तेल, गॅस मुबलक प्रमाणात आहेत. पण सध्या रशियाचे खराब दिवस सुरु आहेत. युक्रेन युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. रशियाला त्यांच्याकडे असलेलं सोनं विकावं लागलं आहे. आता […]
Examinations Amendment Bill : 10 कोटींचा दंड, 7 वर्षांची शिक्षा, नव्या पेपरफुटी विधेयकात नेमक्या तरतुदी काय? वाचा सविस्तर!
Examination Amendment Bill Highlights : सीजेपीच्या आंदोलनानंतर परीक्षेच्या आयोजनात होणारी धांदल आणि पेपरफुटीचा मुद्दा देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आला. आंदोलकांच्या रेट्यामुळे सरकारला धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला. तसेच भविष्यात पेपरफुटी होऊ नये यासाठी आम्ही महत्त्वाचे पाऊल उचलू, असे आश्वासन द्यावे लागले. याच आश्वासनांच्या पूर्ततेचा एक भाग म्हणून सरकारने आता संसदेत एक विधेयक आणले […]
कंगना रणौत केंद्रीय शिक्षण मंत्री होणार? पोस्ट व्हायरल; Fact Check काय?
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये CJP ने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. अशातच आता सोशल मीडियावर कंगना रणौत शिक्षणमंत्री होणार? अशा बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर देखील सतत अनेक दावे करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असतात. ज्यामध्ये अनेक पोस्ट दिशाभूल करणाऱ्या किंवा पूर्णपणे बनावट असतात. सध्या […]
विराट-अनुष्का पुन्हा भारतात परतणार? मुंबई विकत घेतलं इतक्या कोटींचं अपार्टमेंट
Virat Kohli-Anushka Sharma Buy New House: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दांपत्याने मुंबईच्या वर्सोवा भागात 18.29 कोटी रुपयांना एक अलिशान अपार्टमेंट विकत घेतलं आहे. रिपोर्टनुसार, हा अपार्टमेंट अंधेरी पश्चिमेच्या प्रीमिय प्रोजेक्ट गोदरेज स्कायशोरच्या वरच्या मजल्यावर घेतला आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म Zapkey.com ला […]
एका चुकीच्या एसएमएसने झाला पर्दाफाश, बंद फ्लॅटमधून नरकाची दुर्गंधी, प्रियकर मृतदेहासोबत…
त्याने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या करुन तो तिच्या प्रेतासह अनेक दिवस घरात राहात होता. मात्र अचानक एक अशी चुक झाली की या गु्न्ह्याला वाचा फुटली. या तरुणीच्या मित्र आणि मैत्रिणींना तिचा थांगपत्ता काही लागत नव्हता. अनेक दिवसांपासून ही तरुणी गायब होती. अखेर अशी अशी चूक घडली त्यामुळे सारे पितळ उघड झाले. गुन्हेगाराने कितीही प्रयत्न केला तरी […]