• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अक्षय कुमारच्या लेकीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहताच चाहते म्हणाले, ‘इतकी मोठी झाली…’

July 28, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता अक्षय कुमार त्याच्या खासगी आयुष्यामध्ये एका परफेक्ट फॅमिली मॅन आहे. व्यस्त वेळापत्रकातून वेळ वाढत अभिनेता कायम कुटुंबाला वेळ देत असतो… आता देखील अभिनेत्याचे कुटुंबासोबत काही फोटो व्हायरल होत आहेत.

अक्षय कुमार याला सोमवारी रात्री पत्नी ट्विंकल खन्ना आणि लेक नितारा यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. अभिनेत्याला कुटुंबासोबत पाहिल्यानंतर पापाराझींनी अभिनेत्याच्या कुटुंबाला कॅमेऱ्यात कैद केलं.

अक्षय कुमार याला सोमवारी रात्री पत्नी ट्विंकल खन्ना आणि लेक नितारा यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. अभिनेत्याला कुटुंबासोबत पाहिल्यानंतर पापाराझींनी अभिनेत्याच्या कुटुंबाला कॅमेऱ्यात कैद केलं.

 सध्या पत्नी ट्विंकल आणि लेक नितारा यांच्यासोबत अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहेत. पण सर्वांचं लक्ष अभिनेत्याच्या लेकीवर येऊन थांबलं आहे. नितारा लाईमलाईट पासून लांब असते. अशात तिचे फोटो समोर आल्यानंतर चाहते म्हणून लागलेत ही किती मोठी झाली आहे.

सध्या पत्नी ट्विंकल आणि लेक नितारा यांच्यासोबत अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण सर्वांचं लक्ष अभिनेत्याच्या लेकीवर येऊन थांबलं आहे. नितारा लाईमलाईट पासून लांब असते. अशात तिचे फोटो समोर आल्यानंतर चाहते म्हणून लागलेत, ही किती मोठी झाली आहे.

फोटोमध्ये पापाराझींना पाहिल्यानंतर नितारा हसू लागली. अक्षयची लाडकी लेक मरून रंगाची पँट आणि काळ्या रंगाच्या टॉपमध्ये खूपच गोंडस दिसत होती. तिने मधून भांग पाडून केस मोकळे सोडत स्वतःचा लूक पूर्ण केला. चाहते निताराला तिची आई ट्विंकलची कार्बन कॉपी म्हणत आहेत.

फोटोमध्ये पापाराझींना पाहिल्यानंतर नितारा हसू लागली. अक्षयची लाडकी लेक मरून रंगाची पँट आणि काळ्या रंगाच्या टॉपमध्ये खूपच गोंडस दिसत होती. तिने मधून भांग पाडून केस मोकळे सोडत स्वतःचा लूक पूर्ण केला. चाहते निताराला तिची आई ट्विंकलची कार्बन कॉपी म्हणत आहेत.

अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर 2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकल यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर ट्विंकल हिने मुलगा आरव याला जन्म दिला. त्यानंतर 2012 मध्ये लेक नितारा हिचा जन्म झाला. नितारा आता 13 वर्षांची आहे.

अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकल यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर ट्विंकल हिने मुलगा आरव याला जन्म दिला. त्यानंतर 2012 मध्ये लेक नितारा हिचा जन्म झाला. नितारा आता 13 वर्षांची आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
  • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने कल्याणमध्ये सुरू केलं हॉटेल; स्वत: बनवते रुचकर जेवण
  • Chandra Grahan 2026 : वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण कधी ? ग्रहणाच्या दिवशी ही काम टाळाच,नाहीतर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in