• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यशस्वी जयस्वालच नाही ‘या’ लोकप्रिय क्रिटेरच्या प्रेमात होती मृणाल ठाकुर! 5 अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपच्या चर्चा

July 28, 2026 by admin Leave a Comment


काही महिन्यांपूर्वी अभिनेता धनूष आणि अभिनेत्री मृणाल ठाकुर यांच्या नात्याची चर्चा रंगलेली. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं, पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्याच्या घटस्फोटानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला.

मृणाल हिने लेखक शरद त्रिपाठी याला देखील डेट केलं आहे. दोघे 'नच बलिए 7' शोमध्ये दिसले होते. पण या शोनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. पण ब्रेकअपचं खरं काही कारण कधीच समोर आलं नाही... दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या.

मृणाल हिने लेखक शरद त्रिपाठी याला देखील डेट केलं आहे. दोघे 'नच बलिए 7' शोमध्ये दिसले होते. पण या शोनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. पण ब्रेकअपचं खरं काही कारण कधीच समोर आलं नाही… दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या.

अभिनेता कुशल टंडन याच्यासोबत देखील  मृणाल हिच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले... पण मृणाल आणि कुशल यांनी कधीच नात्यावर मौन सोडलं नाही.

अभिनेता कुशल टंडन याच्यासोबत देखील मृणाल हिच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले… पण मृणाल आणि कुशल यांनी कधीच नात्यावर मौन सोडलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मृणाल ठाकूरने अरजित तनेजालाही डेट केले होते परंतु तिने या नात्याला कधीच दुजोरा दिला नाही. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त  होण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृणाल ठाकूरने अरजित तनेजालाही डेट केले होते, परंतु तिने या नात्याला कधीच दुजोरा दिला नाही. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मृणाल ठाकुर आणि बादशाह यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. रिपोर्टनुसार ते एकमेकांना डेट करत होते. मात्र चर्चा रंगल्यानंतर बादशाह याने त्या केवळ अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावलं होतं.

मृणाल ठाकुर आणि बादशाह यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. रिपोर्टनुसार, ते एकमेकांना डेट करत होते. मात्र, चर्चा रंगल्यानंतर बादशाह याने त्या केवळ अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावलं होतं.

मृणाल ठाकुर हिच्या नावाची चर्चा क्रिकेटर श्रेयस अय्यर याच्यासोबत देखील रंगली. रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. दावा करण्यात आलेला की श्रेयस आणि मृणाल एकमेकांना गुपचूप डेट करत आहेत. पण या फक्त अफवा असल्याचं सांगत अभिनेत्रीने एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

मृणाल ठाकुर हिच्या नावाची चर्चा क्रिकेटर श्रेयस अय्यर याच्यासोबत देखील रंगली. रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. दावा करण्यात आलेला की, श्रेयस आणि मृणाल एकमेकांना गुपचूप डेट करत आहेत. पण या फक्त अफवा असल्याचं सांगत अभिनेत्रीने एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
  • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने कल्याणमध्ये सुरू केलं हॉटेल; स्वत: बनवते रुचकर जेवण
  • Chandra Grahan 2026 : वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण कधी ? ग्रहणाच्या दिवशी ही काम टाळाच,नाहीतर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in