• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

July 28, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संसदेत धर्मेंद्र प्रधान यांचं झालेल्या स्वागतावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी तीव्र टीका केली आहे. सत्ताधारी खासदारांनी धर्मेंद्र प्रधान यांचं ज्या पद्धतीने स्वागत केलं, त्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “एखादा सुपरस्टार संसदेत आला अशा पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांचं स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यांनी […]

Filed Under: india

साराचा पती स्पेन्सर जॉनसन आहे तरी कोण? लग्नातील फोटोंने वेधले लक्ष, IPL मध्ये जबरदस्त खेळी

July 28, 2026 by admin Leave a Comment

सध्या सर्वत्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन चर्चेत आहे. त्याने बालपणीची मैत्रिण साराशी लग्न केले आहे. लग्नातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर स्पेन्सर जॉनसनबद्दल सर्वजण जाणून घेत आहे. स्पेन्सर जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. तो डावखुरा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये देखील कामगिरी केली आहे. तसेच तो बिग […]

Filed Under: Latest News

Narendra Modi Video: मोदींचा व्हिडिओ उडवल्याने राजधानीत खळबळ; थेट मेटाच्या ग्लोबल हेडला बोलावलं; काय घडतंय?

July 28, 2026 by admin Leave a Comment

मगील दोन ते तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सेल्फीमोड कॅमरा सेट करुन व्हिडिओ शूट केले होते. नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी असा व्हिडिओ शूट केला. Gen Z ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करतात अगदी त्याच पद्धतीने मोदी यांनी व्हिडिओ शूट केला आणि तो अपलोड केला होता. मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या […]

Filed Under: india

शरद पवार खरोखरच एनडीएसोबत जाणार? माजी मंत्र्याने थेटच सांगितलं; म्हणाले, आम्ही चौघे…

July 28, 2026 by admin Leave a Comment

गेल्या आठवड्यात CJP आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत पोहचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. त्यावरून पुन्हा राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्याची चर्चा रंगली. त्याअगोदर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. तर सुनील तटकरे यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. या […]

Filed Under: india

MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा

July 28, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील MHT-CET 2026 परीक्षेबाबतही घोटाळ्याचे आरोप समोर आले होते. विरोधकांनी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणावर CET सेलने अधिकृत भूमिका स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! जंतर मंतर येथील लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, थेट महाराष्ट्रासह 8 राज्यांना…

July 28, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. तसेच गर्दी नियंत्रित करण्यासाठी अश्रुधूर सोडला होता. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी (२८ जुलै) या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी याबाबत मोठे आदेश दिले आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह आठ राज्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यास सांगितली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 102
  • Page 103
  • Page 104
  • Page 105
  • Page 106
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!
  • Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in