मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंतच्या या निर्णयाचा यात समावेश आहे. तसेच करज्त आणि अहिल्यानगर येथे अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय गौण खनिजाचं अवैध खनन रोखण्यासाठी दहापट दंड […]
Archives for July 2026
Modi Govt : खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय, सरकारी बाबूंना दिला दणका
केंद्र सरकारने सरकारी वाहनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि सरकारी खर्च कमी करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरशाहीसाठी हा निर्णय आहे. यापुढे ‘एक अधिकारी, एक सरकारी गाडी’ची पॉलिसी लागू केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने नवीन कार्यालयीन ज्ञापन जारी केलं आहे. त्यानुसार एखाद्या अधिकाऱ्याला आधीच सरकारी वाहन मिळालं असेल तर अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर त्याला दुसरं सरकारी […]
OTT वरही नसेल इतका बोल्ड सीन, पाहण्यासाठी थिएटर तुडुंब भरायचे, झीनत अमानने ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा
राज कपूर दिग्दर्शित 'सत्यम शिवम सुंदरम' हा हिंदी चित्रपट आपल्या वेगळ्या कथानकासह आणि दमदार सादरीकरणामुळे आजही चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात शशी कपूर आणि झीनत अमान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. झीनत अमान यांनी साकारलेली 'रूपा' ही भूमिका आणि त्यांचे सादरीकरण त्या काळात प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील काही सीन […]
वाहनधारकांसाठी खुशखबर! दरवर्षी PUC सर्टिफिकेटची झंझट समाप्त, नवीन प्रस्ताव काय? कधी लागू होणार?
देशातील कोट्यवधी कार आणि बाईक मालकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राविषयी (Pollution Under Control Certificate – PUCC) एक मोठा निर्णय घेतला आहे. 6 वर्षांपर्यंत जुन्या BS6 (BS-VI) खासगी वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपाची वैधता आता एक वर्षांऐवजी 3 वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे. हा नियम लागू झाल्यानंतर वाहनधारकांना दरवर्षी […]
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
नीट पेपरफुटी आणि विविध भरती परीक्षांतील कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर आता MH-CET 2026 परीक्षेच्या निकालावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे. बारावीच्या परीक्षेत तुलनेने कमी गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना MH-CET मध्ये 99 पर्सेंटाईलपर्यंत गुण मिळाल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे […]
Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! बँकेचा डेटा लीक, हॅकर्सकडे खातेधारकांचे डिटेल्स, तुमचे पैसे सुरक्षित आहे का?
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक संबंधित एक मोठी सायबर सुरक्षा घटना समोर आली आहे. अहवालानुसार, अंदाजे 1 टीबी बँक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा आरोप आहे. याचाच अर्थ बँकेचा डेटा हेक झाला आहे. या डेटामध्ये ग्राहकांची महत्त्वपूर्ण वैयक्तिक बँकिंग माहिती असल्याचा […]