• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

कधी आहे गुरुपौर्णिमा? जाणून घ्या शुभ मुहूर्त, प्रीति-आयुष्मान योग आणि पूजेचे धार्मिक महत्त्व

July 28, 2026 by admin Leave a Comment

गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. यंदा 30 जुलै रोजी येणाऱ्या या महापर्वावर गुरुपूजनासाठी अनेक शुभ मुहूर्त लाभणार आहेत. आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी केलेल्या विशेष योगांमधील पूजा कमालीची फलदायी ठरेल. सनातन धर्मात गुरूला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान देण्यात आले आहे, कारण गुरूच व्यक्तीला अज्ञानाच्या […]

Filed Under: lifestyle

शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं

July 28, 2026 by admin Leave a Comment

शरद पवार दिल्लीत पोहचताच बड्या घडामोडी घडल्याचा दावा करण्यात येत आहे. खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर पंतप्रधानांच्या भेटीने तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवार हे एनडीएसोबत खरंच जाणार का? गेल्या आठवड्यात CJP आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत पोहचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी […]

Filed Under: india

अलिशान बंगला, लक्झरी कार आणि बरंच काही; साऊथ सुपरस्टार धनुषची संपत्ती किती?

July 28, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार अभिनेता धनुष आज 28 जुलै रोजी वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या चाहत्यांकडून धनुषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . सुपरस्टार धनुषची संपत्ती जाणून घ्या. अभिनेता धनुषची जवळपास 230 कोटी इतकी संपत्ती आहे. धनुष हा वर्षाला 35 ते 40 कोटी रुपयांची कमाई करतो. तो एका सिनेमासाठी 20 ते 35 कोटी रुपये मानधन घेतो. धनुषचा चेन्नईच्या […]

Filed Under: Latest News

श्रावण महिन्यात पडणारी ही 4 स्वप्ने असतात अत्यंत शूभ, शंकराच्या कृपेचे मानली जातात लक्षणं

July 28, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. श्रावण महिना हा पंचांगानानुसार पाचवा महिना आहे. हिंदू धर्मात या महिन्याचं फार मोठं महत्त्व आहे. श्रावण महिना शिवपूजेसाठी अत्यंत विशेष मानला जातो. या महिन्यात भक्त भगवान शिवाच्या उपासनेसह आध्यात्मिक कार्यात मग्न होतात. असं मानलं जातं की, जर भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न असतील, तर ते […]

Filed Under: india

Ishan Kishan: चाहत्याने अशा ठिकाणी मागितला ऑटोग्राफ, इशान किशनही पाहतच राहिला, Video Viral

July 28, 2026 by admin Leave a Comment

भारतीय यष्टीरक्षक इशान किशनने केवळ आपल्या फलंदाजीनेच नव्हे, तर आपल्या विनोदी शैलीनेही सर्वांची मने जिंकली. भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला. सामन्यानंतर, इशान किशन चाहत्यांना भेटत असताना, त्याने एका भारतीय चाहत्याच्या टकलावर स्वाक्षरी केली. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाला आणि लोकांना इशान किशनचा हा साधा आणि गोड हावभाव खूप आवडला. सामन्यानंतर, इशान […]

Filed Under: Latest News

Indian Railway: रेल्वे झाली लेट? प्रवाशांना मोफत भोजनासह तिकीट रिफिंडपर्यंत, जाणून घ्या महत्त्वाचा नियम

July 28, 2026 by admin Leave a Comment

रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेनला उशीर झाला तर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना असुविधांना सामोरे जावे लागते. पण भारतीय रेल्वेने प्रीमियम ट्रेनच्या प्रवाशांसाठी काही खास सुविधा पुरवल्या आहेत. IRCTC च्या भोजनासंबंधी निर्देशानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरुंतो सारख्या प्रीमियम रेल्वे जर दोन तास अथवा त्यापेक्षा अधिक विलंबाने धावली तर प्रवाशांना भोजन उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 98
  • Page 99
  • Page 100
  • Page 101
  • Page 102
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल
  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
  • High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
  • साखरेच्या किमती भडकल्या, आता ही दारू महागणार? तळीरामांना फटका?
  • सणांच्या माध्यमातून तरुणाईला जोडण्यासाठी भाजपची गोविंदांवर विशेष योजना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in