• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मिक्सर सतत होतोय खराब… त्यामध्ये हे पदार्थ वाटण्याची चूक कधीच करु नका

July 28, 2026 by admin Leave a Comment

पूर्वी महिला दगडी पाटा आणि वरवंट्यावर पदार्थ बारीक करयाचे. पण आता पाटा – वरवंट्याची जागा मिक्सर ग्राइंडरने घेतली आहे. आज प्रत्येकाच्या घरात मिक्सर ग्राइंडर असतोच… मिक्सर ग्राइंडर हे स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक साधन आहे, जे चटणी बनवणं, मसाले वाटणं, रस बनवणं इत्यादी स्वयंपाकाची सर्व कामे घाईगडबडीत पूर्ण करण्यास मदत करतं. त्यामुळे बहुतेक लोक मिक्सरमध्ये कडक मसाले, […]

Filed Under: lifestyle

‘कुछ कुछ होता है’मधील अंजलीला झालेला गंभीर आजार, लग्नानंतर अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

July 28, 2026 by admin Leave a Comment

'कुछ कुछ होता है' या सुपरहिट चित्रपटात लहान अंजलीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सना सईद हिने तिच्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण काळाबाबत खुलासा केला आहे. अनेक वर्षे ती 'बुलिमिया' या गंभीर खाण्याशी संबंधित मानसिक आजाराशी झुंज देत होती अशी माहिती तिने दिली. सना सांगते की, कॉलेजच्या काळात सडपातळ दिसण्याच्या वाढत्या दबावामुळे ती विविध डाएट्स […]

Filed Under: india

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता…

July 28, 2026 by admin Leave a Comment

भारतात लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली असून, सुरुवातीला प्रत्येकी 100 कोटी नोटांची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयने […]

Filed Under: Latest News

Japan earthquake : सर्वात मोठा भूकंप; तीव्र धक्कांनी लोकांची रस्त्यावर पळापळ, हादरवणारा व्हिडिओ समोर

July 28, 2026 by admin Leave a Comment

जपानमध्ये सर्वात मोठा भूकंप झाल्याचं समोर आलं आहे. तीव्र भूकंपानंतर जपानच्या दक्षिण भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या प्रदेशात गेल्या काही दिवसांत 42 भूकंपांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वात मोठा भूकंप हा ७.१ तीव्रतेचा आहे.   BREAKING: A massive 7.1 magnitude earthquake has struck […]

Filed Under: india

वरळी पासून अलिबाग पर्यंत… सर्वत्र पसरलीये विराट – अनुष्काची संपत्ती, प्रत्येक घराची किंमत अवाक् करणारी

July 28, 2026 by admin Leave a Comment

Virat Kohli Anushka Sharma Property : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली फक्त त्याच्या खेळामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी झगमगत्या विश्वातील पॉवरफूल जोडी म्हणून ओळखली जाते. दोघे फक्त क्रिकेट आणि अभिनय विश्वातून कमाई करत नाहीतर, रियल एस्टेटच्या दुनियेत देखील दोघांनी मोठी गुंतवणूक केली […]

Filed Under: Latest News

शांततेचा अर्थ असा नाही की… अवघ्या 4 महिन्यांत मोडणार प्रख्यात गायकाचं दुसरं लग्न ? पत्नीची पोस्ट व्हायरल

July 28, 2026 by admin Leave a Comment

Badshah And Isha : विख्यात रॅपर आणि गायक बादशाह हा त्याच्या गाण्यांप्रमाणेच, त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही बराच चर्चेत असतो. आता त्याचं खासगी आयुष्य. त्याचं लग्न पुन्हा एकदा स्पॉटलाइटमध्ये आलं आहे. त्याने पहिलं लग्न तर गपचूप केलं आणि आता दुसऱ्या लग्नाला अवघे 4 महिने होतात न होता तोच घटस्फोटाच्या अफवा उठू लागल्या आहेत. बादशाहेन काही महिन्यांपूर्वी, मॉडेल […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 99
  • Page 100
  • Page 101
  • Page 102
  • Page 103
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल
  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
  • High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
  • साखरेच्या किमती भडकल्या, आता ही दारू महागणार? तळीरामांना फटका?
  • सणांच्या माध्यमातून तरुणाईला जोडण्यासाठी भाजपची गोविंदांवर विशेष योजना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in