पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआयने संघांची घोषणा केली आहे, कोणते खेळाडू खेळतील आणि कोणाला वगळले जाईल हे स्पष्ट केले आहे. एका नवीन खेळाडूलाही संघात सामील केले आहे. सारांश जैन या नवीन खेळाडूचे नाव आहे. इतकेच नाही, तर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संध एक सामना खेळणार […]
Archives for July 2026
आयकर रिटर्न भरताना सावधान! सबमिट बटण दाबण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
शेवटच्या काही दिवसांत आयटीआर फाईल करताना करदात्यांकडून अनेक लहान-सहान चुका होतात, ज्यामुळे नोटीस येण्याचा धोका वाढतो. अशा चुका टाळण्यासाठी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड आणि फॉर्म 26AS मधील माहितीची नीट पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे फायलिंग अचूक होईल. असे बरेच लोक आहेत जे वेळेवर आयटीआर भरत नाहीत आणि अंतिम मुदतीच्या […]
उरलेल्या भाज्या आता वाया जाणार नाहीत, त्यापासून बनवा हे स्वादिष्ट पदार्थ
जेवण बनवलं आणि ते संपूर्ण संपलं असं फार कधीतरी होतं. पण अनेकदा बनवलेल्या भाज्या उरतात. त्यामुळे आपण भाज्या फेकून देतो. बटाटे, कोबी, पनीर, भेंडी, घेवडा, वाटाणा किंवा इतर कोणतीही शिजवलेली भाजी खाल्ल्यानंतर घरात थोडीफार शिल्लक राहतेच. अनेक लोक ही शिल्लक भाजी खराब झाली आहे असं समजून दुसऱ्या दिवशी फेकून देतात किंवा पुन्हा खाणं टाळतात. पण […]
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक व्हिडिओला तात्पुरते हटवल्याच्या घटनेनंतर आता मेटाने याबाबत स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडिओ चुकून हटवला गेला होता आणि तो आता पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचं मेटाकडून सांगण्यात आलं आहे. मेटाच्या स्पष्टीकरणानुसार, ही कारवाई कोणत्याही धोरणात्मक कारणामुळे नव्हे, तर तांत्रिक त्रुटीमुळे झाली होती. संबंधित समस्या लक्षात येताच […]
IND vs SL : शुबमन गिलचा मित्र आहे म्हणून 62 विकेट घेणारा बॉलर टीममध्ये आणि रणजीत 162 विकेट घेणारा बाहेर, काय लावलय?
मेहनतीचं चांगलं फळ जरुर मिळतं. पण ही गोष्ट वेगवान गोलंदाज आकिब नबीला लागू होत नाही. आकिब नबीने रणजी ट्रॉफीमध्ये 60 पेक्षा जास्त विकेट काढलेत. लाल चेंडूने कमालीच प्रदर्शन करत जम्मू-काश्मीरला रणजी ट्रॉफीत विजय मिळवून दिला. पण टीम इंडियाने त्याच्या मेहनतीचा अपमान केला. तोच आता मोठा मुद्दा बनला आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजसाठी टीम इंडियाची […]
अनेकांशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या, गटार छाप… हिंदू तरुणींबाबत कंगना वाट्टेल ते बोलली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बिनधास्त आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अलीकडे झालेल्या सीजेपी आंदोलनाबाबतही अभिनेत्रीने आंदोलक आणि विरोधकांवर जोरदार टीका केली होती. आता मात्र, तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद निर्माण केला आहे. यात तिने नवीन पिढीच्या महिलांबद्दल खूपच वाईट वक्तव्य केले आहे. तिने आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी […]