• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हृदय निरोगी ठेवायचं असेल तर आजच किचनमध्ये ‘या’ 5 आरोग्यदायी तेलांचा करा समावेश

August 25, 2026 by admin Leave a Comment


ऑलिव्ह ऑइल: ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक दाह कमी करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात. अनेक लोकं हे तेल वापरतात.

 जवसाचं तेल: जवसापासून बनवलेलं हे तेल अल्फा-लिनोलेनिक ॲसिडने समृद्ध असते जे एक वनस्पतीजन्य ओमेगा-3 फॅटी ॲसिड आहे. हे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलच्या चयापचयासाठी मदत करते. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात जवसाच्या तेलाचा वापर करू नये.

जवसाचं तेल: जवसापासून बनवलेलं हे तेल अल्फा-लिनोलेनिक ॲसिडने समृद्ध असते, जे एक वनस्पतीजन्य ओमेगा-3 फॅटी ॲसिड आहे. हे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलच्या चयापचयासाठी मदत करते. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात जवसाच्या तेलाचा वापर करू नये.

तिळाचं तेल: तिळाच्या तेलामध्ये सेसामोल आणि सेसामिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राखण्यास मदत करतात. याचा वापर तळण्यासाठी किंवा ज्या पदार्थांमध्ये त्याच्या विशिष्ट चवीची आवश्यकता असते अशा पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो.

तिळाचं तेल: तिळाच्या तेलामध्ये सेसामोल आणि सेसामिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राखण्यास मदत करतात. याचा वापर तळण्यासाठी किंवा ज्या पदार्थांमध्ये त्याच्या विशिष्ट चवीची आवश्यकता असते, अशा पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो.

 शेंगदाणा तेल: शेंगदाणा तेलामध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जर्नल ऑफ फूड सायन्समध्ये 2010 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार शेंगदाणा तेलामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करणारे गुणधर्म आहेत.

शेंगदाणा तेल: शेंगदाणा तेलामध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जर्नल ऑफ फूड सायन्समध्ये 2010 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, शेंगदाणा तेलामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करणारे गुणधर्म आहेत.

सूर्यफूल तेल: सूर्यफूल तेलामध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते आणि सॅचुरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असलेल्या तेलांपेक्षा हा एक चांगला पर्याय असू शकतो. सॅचुरेटेड फॅट असलेल्या तेलांऐवजी सूर्यफूल तेलाचा वापर केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होऊ शकते.

सूर्यफूल तेल: सूर्यफूल तेलामध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते आणि सॅचुरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असलेल्या तेलांपेक्षा हा एक चांगला पर्याय असू शकतो. सॅचुरेटेड फॅट असलेल्या तेलांऐवजी सूर्यफूल तेलाचा वापर केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
  • High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
  • साखरेच्या किमती भडकल्या, आता ही दारू महागणार? तळीरामांना फटका?
  • सणांच्या माध्यमातून तरुणाईला जोडण्यासाठी भाजपची गोविंदांवर विशेष योजना
  • साखरेचे दर वाढताच डी-मार्टचा मोठा निर्णय, नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in