• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अलिशान बंगला, लक्झरी कार आणि बरंच काही; साऊथ सुपरस्टार धनुषची संपत्ती किती?

July 28, 2026 by admin Leave a Comment


साऊथ सुपरस्टार अभिनेता धनुष आज 28 जुलै रोजी वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या चाहत्यांकडून धनुषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . सुपरस्टार धनुषची संपत्ती जाणून घ्या.

अभिनेता धनुषची जवळपास 230 कोटी इतकी संपत्ती आहे. धनुष हा वर्षाला 35 ते 40 कोटी रुपयांची कमाई करतो. तो एका सिनेमासाठी 20 ते 35 कोटी रुपये मानधन घेतो.

धनुषचा चेन्नईच्या पोएस गार्डनजवळ एक अलिशान बंगला आहे. त्याच्या बंगल्याची किंमत 150 कोटी रुपये इतकी आहे. त्याच्या बंगल्याचं चाहते भरभरून कौतुक करत असतात.

साऊथच्या सुपरस्टार धनुषजवळ रोल्स-रॉयस घोस्ट आणि फोर्ड मस्टँगसारख्या महागड्या गाड्या आहे. या कारची किंमत कोटींमध्ये आहे.

धनुषचं प्रोडक्शन हाऊस वंडरबार फिल्म आहे. धनुष ब्रँडच्या जाहिराती आणि प्रमोशनमधूनही कमाई करतो. धनुषने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

धनुषने हॉलिवूडच्या The Gray Man सिनेमात काम केलं आहे. तसेच त्याने धनुषने 2017 साली 'पा पांडी' सिनेमा दिग्दर्शित केला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in