नाशिकमध्ये लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात एचपीव्ही प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, मृत्यूचे नेमके […]
Archives for June 2026
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून…
राज्यातील मुद्रांक शुल्क निश्चिती प्रकरणांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील सर्व प्रकरणांची AG मार्फत विशेष चौकशी केली जाणार आहे. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा […]
आठवड्यातून फक्त एकदा घरात शिंपडा हा द्रव पदार्थ; साप पुन्हा कधीच घरात येणार नाही, सर्पमित्रही हीच ट्रीक वापरतात
राज्यात मान्सूनने दमदार पुनरागमन केलं आहे. पावसाला जोरदार सरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंशाचा धोका अधिक वाढतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गवत देखील मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यामुळे अनेकदा या गवतामध्ये देखील साप लपून बसतात आणि ते आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर पाय पडला तर ते आपल्याला […]
समंथाने सर्वांसमोर थेट साधला सवतीवर निशाणा? नात्यांबद्दल मोठं वक्तव्य, सर्वत्र व्हायरल होतोय अभिनेत्रीचा Video
झगमगत्या विश्वात एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समंथा हिने अनेकदा नात्यांवर वक्तव्य केलं आहे. आता देखील अभिनेत्रीने रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे. हैदराबादमध्ये आगामी ‘मा […]
वारंवार चक्कर येतंय ?, शरीरात या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?
व्हिटामिन्स शरीरातील अनेक गरजेच्या कामासाठी आवश्यक असतात आणि यांच्या कमतरतेने आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. मात्र, वारंवार चक्कर येणे हे केवळ व्हिटामिन्सच्या कमतरतेचे लक्षण नसते. त्यास इतरही कारणे जबाबदार असतात. यामागे लो ब्लड प्रेशर, एनिमिया, डिहायड्रेश, कानाशी संबंधित आजार किंवा अन्य कारेण देखील असू शकता. मात्र,काही बाबतीत व्हिटामिन्सची कमतरता देखील यास कारणीभूत ठरु शकते. सतत […]
FIFA WC 2026: वडील मुस्लिम, आई बौद्ध आणि स्वत: ख्रिश्चन..! आठ देशांशी नातं असलेला फुटबॉलपटू
फिफा वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे खेळली जात आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांच्या आणि खेळाडूंच्या रंजक आणि आश्चर्यकारक कथा समोर येत आहेत. अशीच एक कहाणी ऑस्ट्रियाचा कर्णधार डेविड अलबा याची आहे. त्याचं कुटुंब विविधतेने भरलेलं आहे. (Photo: Getty Images) ऑस्ट्रिया हा युरोपातील छोटा देश आहे आणि त्यांनी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. […]