आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये असे काही विचार मांडले आहेत, जे आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या नीतिमूल्यांमधून अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. आजही, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यास अनेक लोकांना रस आहे. चाणक्य यांनी घरातील मुलगा कसा असला पाहिजे याबद्दल देखील सांगितलं आहे. प्रत्येक आई – वडिलांना वाटतं की, आपल्या मुलाने चांगलं शिकलं पाहिजे. […]
Archives for June 2026
भारतात या औषधांवर थेट बंदी, कोणी विकत असेल तर चुकूनही घेऊ नका; अन्यथा शरीरावर गंभीर परिणाम!
औषधं तुम्हाला जीवदान देत असतात. मोठ्या मोठ्या आजारांवर मात करायची असेल तर काही औषधं ही घ्यावीच लागतात. परंतु अशी काही औषधं आहेत, जी भारतात बॅन आहेत. म्हणजेच भारतात ही औषधं खरेदी करण्यास, विक्री करण्यास बंदी आहे. भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून वेळोवेळी एखाद्या औषधाचा शरीरावरील प्रभाव आणि त्याचा डोस यावर अभ्यास केला जातो. शरीराला […]
Women’s T20 World Cup 2026: टीम इंडियाची क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी, 10 चेंडूत सोडले 4 झेल
आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा मिळवायची असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 138 धावांचं आव्हान ठेवलं. पण हे आव्हान आणखी कमी असू शकलं असतं. सुमार क्षेत्ररक्षणामुळे हे […]
मोठी बातमी! ज्याची प्रतिक्षा होती ती घोषणा अखेर झालीच, एलपीजी गॅस सिलिंडर संदर्भात सरकारचा सर्वात मोठा निर्णय
फेब्रुवारीमध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती, या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांवर मोठं इंधन संकट निर्माण झालं होतं. पेट्रोल, डिझेलसह एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता. व्यावसायिक एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे काही दिवस हॉटेल व्यावसायिकांवर आपल्या हॉटेल देखील बंद ठेवण्याची वेळ आली होती, तसेच घरगुती एलपीजी गॅसधारकांना […]
माफ करा! पत्रकारांना धमकावल्यानंतर आता संजय दिना पाटलांची दिलगिरी; हात जोडून म्हणाले…
Sanjay Dina Patil : ठाकरे गटाला सोडून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यापुढे आलात तर मारून सोडतो, असे संजय दिना पाटील म्हणाल्याची व्हिडीओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत आपली नाराजी उपमुख्यमंत्री […]
INDW vs BANW : टीम इंडियासमोर तिसऱ्या विजयासाठी 137 धावांचं आव्हान, बांगलादेश विरुद्ध मोठी संधी, नक्की काय?
वुमन्स टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध चिवट बॉलिंग केलीय. भारतीय गोलंदाजांच्या चिवट बॉलिंगसमोर बांगलादेशला 140 हा आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला 137 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाने या मोहिमेत आतापर्यंत 3 पैकी […]