• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Team India : टीम इंडियाची 3 सामन्यांची मालिका रद्द होणार? जाणून घ्या कारण

June 25, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI) टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात ऑगस्ट महिन्यात कसोटी आणि टी 20i मालिका प्रस्तावित आहे. या मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडिया विरुद्ध […]

Filed Under: Latest News

UPSC Success Story: आईच्या खांद्यावर बसून शाळा ते युपीएससी मुलाखतीचा खडतर प्रवास, मुलगा अखेर झाला ऑफीसर..

June 25, 2026 by admin Leave a Comment

Nitish Kumar UPSC Success Story : युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेत सफल होण्यासाठी मानसिक आणि शारीरिक असा दोन्हींचा कस लागतो. अनेक उमेदवारांना बरेच प्रयत्न करुनही यश मिळत नाही. काही उमेदवारांचा संघर्ष पाहून तर आपल्याला धक्का बसू शकतो. असाच प्रेरणादायी प्रवास युपीएससी CSe परीक्षा 2025 मध्ये 847 वा रँक मिळवणाऱ्या नितीश […]

Filed Under: india

‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD चे व्याजदर, मिळणार सर्वाधिक 7.95 टक्के परतावा

June 25, 2026 by admin Leave a Comment

फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये पैसे गुंतवून हमखास नफा मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बंधन बँकेने नवीन एफडी पॉलिसी जाहीर करत व्याजदरांमध्ये आकर्षक वाढ केली आहे. बँकेच्या ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरून केवळ काही मिनिटांत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक आता 7.95 टक्के व्याजदराचा थेट फायदा घेऊ शकतात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक एफडीमध्ये […]

Filed Under: india

एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची करा तपासणी; पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी डोकेदुखी टळेल

June 25, 2026 by admin Leave a Comment

विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी शैक्षणिक कर्ज हा एक चांगला मार्ग आहे, पण घाईघाईत केलेली एक छोटी चूक संपूर्ण क्रेडिट हिस्टरी खराब करू शकते. बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यापूर्वी व्याजदरांचे प्रकार आणि रीपेमेंट पॉलिसी व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे शिक्षणाचा प्रवास कोणत्याही आर्थिक तणावाशिवाय पूर्ण करता येतो. असे बरेच लोक आहेत जे उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक […]

Filed Under: Latest News

दिग्गज अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊचची भयंकर घटना, कित्येक दिवस फार्महाऊसवर…कशी झाली फसवणूक?

June 25, 2026 by admin Leave a Comment

Farhana Bhatt Casting Couch : बॉलिवुड हे मोठं मृगजळ आहे. हिरोईन बनवतो अशा भुलथापा देत आतापर्यंत अनेक तरुणींसोबत इथे मोठे मोठे स्कॅम झालेले आहेत. काही तरुणींना तर कास्टिंग काऊचलाही सामोरे जावे लागले आहे. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे. या अभिनेत्रीचे नाव फरहाना भट्ट असे आहे. ही अभिनेत्री लवकरच खतरों […]

Filed Under: entertainment

भारतात गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजक उत्सुक, कंपन्यांची लागली मोठी रांग

June 25, 2026 by admin Leave a Comment

जगभरात व्यापार संकट आणि पश्चिम आशियातील तणावाचे वातावरण असतानाही, भारतात गुंतवणूक करण्यासाठी जागतिक कंपन्या आणि त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) मोठ्या प्रमाणावर रस दाखवला आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतासाठी अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. 18 फेब्रुवारी 2026 — Google: 15 अब्ज डॉलर Google ने भारतासाठी पाच वर्षांचा 15 अब्ज डॉलरचा AI […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 105
  • Page 106
  • Page 107
  • Page 108
  • Page 109
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप
  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in