आपलं घर आनंदी राहावं, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम असावं, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी आपण वास्तुशास्त्र आणि फेंगशुई मध्ये सांगितलेले विविध उपाय देखील करत असतो. जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वाढली तर तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या येण्यास सुरुवात होते. तसेच कोणतंही कारण नसताना घरात भांडणाला सुरुवात होते. पती-पत्नीचं […]
Archives for June 2026
ENG vs NZ: लॅथमनंतर डेवॉन कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमाल
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. असं असताना न्यूझीलंडच्या बाजूने या सामन्याचा कौल लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय न्यूझीलंड संघाच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण या सामन्याचा पहिला दिवस डेवॉन कॉनवे […]
Vastu Shastra : घरात ताण तणाव वाढलाय? सतत आर्थिक समस्या येतायेत? मग करा हा सोपा उपाय
वास्तुशास्त्रानुसार मिठाला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं. त्यामुळेच कधीही संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये, त्यामुळे घरात गरीबी येते असं मानलं जातं. मिठाला सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत देखील मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये मिठाचे असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील नकरात्मक ऊर्जा कमी करू शकता. ऊर्जा संतुलन निर्माण होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रात […]
राममंदिर दानपेटी रक्कम चोरी प्रकरणात पहिली मोठी कारवाई, या आठ लोकांवर एफआयआर, घरांवर छापे टाकून अटक
अयोध्येतील राम मंदिर दान पेटीतील चोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीनुसार आता अयोध्या पोलिस ठाण्यात अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, टिन्नू यादव, मनीष यादव आणि अन्य लोकांच्या विरोधात बीएनएस कलम 306, 316 ( 5) आणि 317 (4), 61 आणि 3 (5) नुसार एफआयआर दाखल केला आहे. […]
Chanakya Niti : असा मुलगा जन्माला न आलेला बरा, करतो संपूर्ण कुटुंबाचा नाश
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात एखाद्या कुटुंबात दोन अवगुणी मुलं असतील तर त्यांच्यापेक्षा एक गुणी मुलगा असलेला कधीही चांगला. जर कुटुंबामध्ये अवगुणी मुलं जन्माला आली तर ती […]
Sree Charani Record: श्री चरणीने वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रचला विक्रम, 12 विकेटसह केली अशी कामगिरी
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची फिरकीपटू श्री चरणीने कमाल केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात तिने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना फिरकीवर नाचवलं आहे. या कामगिरीसह श्री चरणी या स्पर्धेत एक खास विक्रम रचला आहे. (Photos Credit: Getty Images) श्री चरणीने बांगलादेशविरुद्ध 2 विकेट घेतल्या आणि वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय गोलंदाज ठरली आहे. […]