गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळवण्यासाठी एसआयपीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तुमची कमाई वाढल्यास एसआयपीची रक्कम आपोआप वाढवणारी ऑटो-टेक फीचर्स आता उपलब्ध आहेत. यामध्ये फिक्स्ड आणि व्हेरिएबल टॉप-अप एसआयपीचा समावेश होतो. हे प्रकार नॉर्मल एसआयपीपेक्षा कसे वेगळे आहेत आणि यामुळे वेगाने संपत्ती कशी निर्माण होते, याची माहिती घेणे फायदेशीर ठरेल. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये पैसे […]
Archives for June 2026
Rain Update: पेरणीची मिटली चिंता… मान्सून अजून सक्रिय होणार? बि-बियाण्यांची खरेदी करावी काय?
Monsoon Alert Farmer: जून महिन्यात पावसाने जणू अधिक मास पाळला. अधिक मास संपताच राज्यात मान्सूनचा सांगावा गेल्या दोन दिवसात राज्यभर गेला. दोन दिवसात राज्यात दमदार पाऊस पडला. पश्चिम वऱ्हाडासह राज्याच्या विविध भागात पावसाची समाधानकारक नोंद झाली. 20 जून रोजी राज्यात एकूण पावसाचे प्रमाण 29.5 मिमी होते. तर अवघ्या 96 तासांत राज्यात सरासरी 13.4 मिमी पाऊस […]
ITR चा रिफंड किती दिवसांत खात्यात येतो? करदात्यांसाठी प्राप्तीकर विभागाचे नवीन अपडेट
ITR फाईल करणाऱ्या करदात्यांसाठी रिफंड कधी येणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. सध्या प्राप्तिकर विभागाच्या प्रगत ऑटोमेटेड सिस्टीममुळे अनेकांचे रिफंड अवघ्या 7 ते 10 कामकाजाच्या दिवसांत खात्यात पोहोचत आहेत. मात्र, फॉर्ममधील बँक खात्याची माहिती चुकीची असल्यास किंवा डेटामध्ये तफावत असल्यास या प्रक्रियेला जास्त वेळ लागू शकतो. आर्थिक वर्ष 2026 साठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच ITR भरण्याची […]
मोठी बातमी! केतन अग्रवाल प्रकरणात थेट राज्य सरकारची एन्ट्री, विधानसभेत मोठी घोषणा
पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवालच्या मृत्यूचे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. सुरुवातीला ही घटना ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात मानली जात होती. मात्र आता केतनची होणारी बायको आणि तिच्या प्रियकराने त्याचा कट रचून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता या प्रकरणात थेट राज्य सरकारने एन्ट्री केली आहे. या प्रकरणाबाबत […]
IRE vs IND : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण होणार?
टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याची शुक्रवार 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 2 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाच्या नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतून टी 20I कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. श्रेयस पहिल्या सामन्यातून कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याची जागा घेणार आहे. तर […]
Monsoon update : राज्यात अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये नदी नाले एक होणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
आनंदाची बातमी आहे, तळकोकणात अडकून बसलेला मान्सून अखेर तळकोकणातून बाहेर पडला आहे. आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापून टाकला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील काही दिवस म्हणजे 26 जून ते 30 जून या […]