Maharashtra News LIVE : राज्यात मान्सूनने धडक दिली आहे. तळकोकणात ढगांची जमवाजमव सुरू झाली आहे. वाऱ्यामुळे हे ढग आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसाचा सांगावा घेऊन आले आहेत. समाधानकारक पावसामुळे आता खरिपाच्या पेरणीला सुरुवात होत आहे. शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. तर शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी करायला सुरुवात केली आहे. येत्या चार ते पाच दिवसात मान्सून […]
Archives for June 2026
सिया गोयल हिच्याकडून पोलिस तपासात हादरवणारी माहिती, एकाच वेळी अनेक मुलांसोबत..
पुण्यातील लोहगडावरील 400 फूट खोल दरीत प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड फिरण्यासाठी गेला होता. सुरूवातीला हा अपघात दाखवण्यात आला. मात्र, पोलिस तपासात ज्या काही गोष्टी पुढे आल्या, ज्याने एकच खळबळ उडाली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन […]
Amitabh Bachchan : पान खाऊन शर्टावर थुंकली, तरीही अमिताभ यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बाबतीत दाखवला मनाचा मोठेपणा
लागोपाठ हिट चित्रपट, दर्जेदार अभिनय यामुळे अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये महानायक पदापर्यंत पोहोचले. त्यांना अभिनयाचं शेहनशहा उगाच म्हटलं जात नाही. शोले, डॉन, दीवार, जंजीर, बॉम्बे टू गोवा, नमक हराम असे एकाहून एक सरस चित्रपट अमिताभ यांनी दिले. ही हिट चित्रपटाची यादी खूप मोठी आहे. त्यामुळेच अमिताभ यांना बिग बी म्हटलं जातं. सर्वच भाषांच्या चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ यांना […]
Horoscope Today 26th June 2026 : आर्थिक परिस्थितीत आज होणार मोठा बदल, व्यवसाय करणाऱ्यांनी… वाचा आजचं भविष्य !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 26th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
48 तासांची बॅटरी असलेला मोटोरोलाचा मोटो बड्स 2 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोटोरोलाने भारतात त्यांचे नवीन वायरलेस स्टिरिओ मोटो बड्स 2 लाँच केले आहेत. मोटोरोलाच्या या TWS ची विक्री फ्लिपकार्टवर लवकरच सुरू होईल. मोटो बड्स 2 तीन रंगांच्या पर्यायांमध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की चार्जिंग केसच्या एका चार्जवर हे इअरबड्स 48 तासांचा बॅकअप देतात. मोटो बड्स 2 च्या प्रत्येक बडमध्ये 62mAh बॅटरी […]
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, बड्या नेत्याच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ; उद्धव ठाकरे चिंतेत
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका बसला असून एका बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा नेता कोण आहे […]