• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

‘कुठे आहेत तुझे बाबा’ असं डिवचताच मुख्यमंत्री विजय यांना पहिल्यांदाच सणसणीत उत्तर

June 26, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांनी विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे मोठं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री विजय यांनी उदयनिधी यांना डिवचून विचारलं, “तुमचे वडील कुठे आहेत?” माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. कोलाथूर मतदारसंधात टीव्हीकेकडून त्यांना धक्कादायक पराभव झाला होता. तेव्हापासून ते विधानसभेबाहेर राहिले आहेत. […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला

June 26, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटचा तारा, वैभव सूर्यवंशी आणखी एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वयातच, त्याने ज्युनियर क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट, इंडिया ‘अ’ संघ आणि आयपीएलमधील आपल्या प्रभावी कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. त्याची भारतीय टी-20 संघातही निवड झाली आहे. भारत 26 जून रोजी म्हणजेच आजच आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. असे मानले […]

Filed Under: Latest News

प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना

June 26, 2026 by admin Leave a Comment

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सांयकाळी मोठी दुर्घटना टळली.  एअर इंडिया आणि इंडिगोचे प्रवासी विमान अचानक आमनेसामने आले. या घटनेने विमानतळावर एकच खळबळ उडाली. दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान काही अंतरावर थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. नेमकं काय घडलं? […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi : चांगल्या खेळाडूंची किंमत मोजून आम्ही..; वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत कोच स्पष्टच बोलले

June 26, 2026 by admin Leave a Comment

आजपासून टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारतीय संघ आयर्लंड मध्ये दोन T20 सामने खेळणार आहे. त्यानंतर तिथून टीम इंग्लंड दौऱ्यावर जाईल. आज आयर्लंड विरुद्ध पहिला T20 सामना आहे. यावेळी सगळ्यांच लक्ष फक्त दोन गोष्टींकडे लागलं आहे. श्रेयस अय्यरचं T20 मध्ये भारतीय संघाकडून कॅप्टन म्हणून पदार्पण आणि वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. वैभव सूर्यवंशीला आज डेब्युची […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंड क्रिकेट संघात पसरलीये वैभवची दहशत; कॅप्टन टकरने वंडर बॉयबद्दलची भीती बोलून दाखवली

June 26, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. पदार्पण केल्यावर, वैभव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल आणि भारतीय पुरुष संघाकडून खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनेल. आतापर्यंत वैभवला आयपीएल आणि देशांतर्गत तसेच भारतीय अ संघासाठी खेळत असताना मैदान गाजवताना पाहायला मिळाले […]

Filed Under: Latest News

‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद’नंतर या रहस्यमयी चित्रपटाची तगडी कमाई; 6 दिवसांत 61% बजेट वसूल

June 26, 2026 by admin Leave a Comment

आशयघन आणि उत्तम अभिनय असलेल्या मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये शोज मिळतात आणि प्रेक्षकसुद्धा तिकिटबारीवर गर्दी करतात, हे गेल्या काही महिन्यांत सिद्ध झालं आहे. ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘घबाडकुंड’ थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणतंय. गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण या चित्रपटांच्या कमाईचे आकडेच […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 100
  • Page 101
  • Page 102
  • Page 103
  • Page 104
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
  • आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..
  • Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..
  • कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय
  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in