• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..

August 26, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानमध्ये एका रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत तब्बल 15 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील स्त्रीरोग विभागाला ही आग लागली. 

ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी तिथे 16 नवजात बालके होती. त्यापैकी 1 जणाला वाचवण्यात यश आले. बाकी 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाला. आगीची माहिती मिळताच बचावकार्य राबवण्यात आले. 

ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी तिथे 16 नवजात बालके होती. त्यापैकी 1 जणाला वाचवण्यात यश आले. बाकी 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाला. आगीची माहिती मिळताच बचावकार्य राबवण्यात आले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी 16 नवजात बालकांवर उपचार सुरू होता. त्यापैकी या आगीतून एका बाळाला वाचवण्यात यश आले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी 16 नवजात बालकांवर उपचार सुरू होता. त्यापैकी या आगीतून एका बाळाला वाचवण्यात यश आले. 

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की नर्सरीमधील एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. यामुळे आग लागली आणि काही कळताच सर्वत्र पसरली. 

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नर्सरीमधील एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. यामुळे आग लागली आणि काही कळताच सर्वत्र पसरली. 

या आगीच्या घटनेने मोठी हाहाकार पसरला आहे. अमरावतीमध्येही अशी घटना घडली. आता पाकिस्तानमधूनही मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे.

या आगीच्या घटनेने मोठी हाहाकार पसरला आहे. अमरावतीमध्येही अशी घटना घडली. आता पाकिस्तानमधूनही मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in