• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : टीम इंडियाची 3 सामन्यांची मालिका रद्द होणार? जाणून घ्या कारण

June 25, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

Team India Jasprit Bumrah

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात ऑगस्ट महिन्यात कसोटी आणि टी 20i मालिका प्रस्तावित आहे. या मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20i मालिका होणार नाही. (Photo Credit : PTI)

Jasprit Bumrah Team India

रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20i मालिका रद्द होऊ शकते. उभयसंघातील मालिकेबाबत बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा झाली. मात्र आता मालिका होणं अवघड असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

Shreyas Iyer Team India

टीम इंडिया पुढील काही महिने सातत्याने क्रिकेट सामने खेळणार आहे. टीम इंडिया जुलै महिन्यात झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (Photo Credit : PTI)

Team India Sanju Samson

श्रीलंकेत गेल्या वर्षी आलेल्या वादळामुळे फार नुकसान झालं होतं. त्यानंतर बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात पीडितांना मदत होईल या उद्देशाने टी 20i मालिकेचं आयोजन करण्याचं ठरलं होतं. मात्र आता उभयसंघात टी 20i मालिका होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या
  • IND vs SL : टीम इंडियाचा फॉलोऑन देण्याचा निर्णय चुकणार का? चौथ्या आणि पाचव्या दिवसाचं गणित काय?
  • Rohit Pawar : 40 लाख रुपयांना पेपर फोडला, रोहित पवार यांचा MPSC पेपर फुटीवर खळबळजनक दावा
  • बॉयफ्रेंडचा कोयत्याने हल्ला, बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in