बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट प्रदर्शित होताच मोठी चर्चा निर्माण करतात, परंतु काही दिवसांनंतर ते प्रेक्षकांच्या स्मरणातून हरवून जातात. मात्र काही चित्रपट असे असतात, जे अनेक वर्षांनंतरही तितक्याच प्रेमाने पाहिले जातात. टीव्हीवर लागले की आजही प्रेक्षक त्यांच्यासमोर खिळून बसतात. ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’ हे त्याचे उत्तम उदाहरण […]
Archives for June 2026
पासपोर्ट बनवणे आता महागले, वाचा नेमके शुल्क किती वाढले ?
केंद्र सरकाने पासपोर्ट आणि त्याच्याशी संबंधित सेवांचे शुल्क वाढवले आहे. पासपोर्ट तयार करण्याच्या शुल्कात बदल अशा वेळी केला आहे. जेव्हा पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा न मानण्याच्या सरकारच्या निर्णयाने वादळ उठले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट ( सुधारणा ) नियम, २०२६ जारी करताना या पुढच्या महिन्यांपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार १ जुलै २०२६ पासून पासपोर्टचे […]
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल…
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटीने मंगळवारी आपला तपास अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. या अहवालात एफआयआर नोंदवण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, […]
Women’s T20 World Cup 2026 उपांत्य फेरीत इंग्लंड, दुसऱ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीत
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची चुरस वाढली आहे. असं असताना या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेला संघ ठरला आहे. इंग्लंडने या स्पर्धेतील 22 व्या सामन्यात वेस्ट इंडिजला 38 धावांनी मात दिली. यासह सलग चार विजय मिळवून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळल्या गेलेल्या […]
Airtel च्या ग्राहकांना थेट 3800 रूपयांचा फायदा, असा घ्या लाभ
एअरटेलकडे कोट्यवधी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी वेळोवेळी विविध ऑफर्स आणत असते. कधी स्वस्त रिचार्ज प्लॅन्स तर कधी विशेष आकर्षक ऑफर्स सादर केल्या जातात. कंपनीने मोबाईल वापरकर्त्यांसाठी Airtel Insider नावाचा नवीन रिवॉर्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत ग्राहकांना सुमारे 3800 रुपयांपर्यंतचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहेत. सध्या या ऑफरबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात […]
Monsoon Update : अचानक वातावरणात मोठा बदल, पुढचे 15 दिवस खूपच महत्त्वाचे; पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज काय?
Monsoon Update : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामाला वेग आला आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही पेरणी कधी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. असे असतानाच आता हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी पाऊस कधी येईल, याबाबत सांगितले आहे. राज्यामध्ये […]