• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून…

June 25, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील मुद्रांक शुल्क निश्चिती प्रकरणांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील सर्व प्रकरणांची AG मार्फत विशेष चौकशी केली जाणार आहे. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना बावनकुळे यांनी सांगितले की, एका वरिष्ठ लिपिकाने अवघ्या 10 दिवसांत 800 हून अधिक दस्तांची बेकायदा नोंदणी केली. यामुळे शासनाचा तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. शासन आता त्याला कायमचे बडतर्फ करण्याच्या तयारीत आहे. तसेच, नियमाबाहेर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in