• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?

May 24, 2026 by admin Leave a Comment

Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारने येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल, याची घोषणा केलेली आहे. त्या दृष्टीने आता कामही चालू झाले आहे. अधिकाऱ्यांनी या कर्जमाफीसाठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी एका प्रकारे ही खुशखबरच असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक […]

Filed Under: india

सोन्याचा मोठा झटका! तब्बल 2000 रुपयांनी वाढ, एक ग्रॅम सोन्यासाठी लागणारी तब्बल…

May 24, 2026 by admin Leave a Comment

सध्या जागतिक पातळीवर मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इंधन संकटामुळे महागाई वाढली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही झाला आहे. सोन्याचा भाव कधी वाढताना तर कधी कमी होताना दिसतेय. गेल्या आठवड्यारात सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. एका आठवड्याची तुलना करायची झाल्यास गुड रिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार एका आठवड्यात एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव […]

Filed Under: Latest News

Weather Update : राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस, मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम, हवामान विभागाचा मोठा इशारा

May 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत. दरम्यान या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिसाला मिळाला आहे. मात्र दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याचं पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, […]

Filed Under: india

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका

May 24, 2026 by admin Leave a Comment

संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे […]

Filed Under: Latest News

भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार!

May 24, 2026 by admin Leave a Comment

America Israel War : अमेरिका-इराण युद्धामुळे संपूर्ण जगाची घडी विस्कटली आहे. इंधनाची प्रचंड कमतरता भासत असून लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतात तर पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख इंधनांचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद केली होती. ही बंदी अजूनही कामय […]

Filed Under: india

MI vs RR, Toss : मुंबईने टॉस जिंकला, राजस्थानची बॅटिंग, जसप्रीत बुमराह आऊट

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in