• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

Girish Mahajan | महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?

May 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया देत, “महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून समन्वयाने निर्णय घेतील. जागावाटपावरून कोणतीही समस्या नाही,” असा विश्वास व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विधान परिषदेच्या जागांसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा पूर्ण झाली […]

Filed Under: india

Ebola | 3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते आहेत ते तीन देश?

May 24, 2026 by admin Leave a Comment

इबोला विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये सध्या इबोलाचा धोका वाढत असल्याने भारतीय नागरिकांनी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अद्याप इबोला संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र […]

Filed Under: Latest News

पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; अंबादास दानवेंचा संजय गायकवाडांवर घणाघात

May 24, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ आणि ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “संजय गायकवाड फक्त पुस्तकाचं कव्हर […]

Filed Under: india

शिंदे गटाला घरघर लागली, लवकरच काही लोक…ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; मोठी उलथापालथ होणार?

May 24, 2026 by admin Leave a Comment

Chandrakant Khaire : आमदार अब्दुल सत्तार यांनी निधीवाटपात माझ्या मतदारसंघाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर संजय शिरसाट यांनीही कोणाला किती निधी देण्यात आला, याचे रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु सत्तार यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केल्याने आता शिंदे यांच्या […]

Filed Under: Latest News

महायुती तुटणार? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू, नेमकं काय घडतंय?

May 24, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगावच्या विधान परिषद जागेवर दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे.  जळगावच्या विधान परिषद जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते किशोर पाटील यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. तसेच […]

Filed Under: india

Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?

May 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यात विधान परिषदेच्या जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना, “माझा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in