• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’नंतरचा हा सर्वात मोठा आदिवासी मेळावा, लाल किल्ल्यावरून अमित शहांचे विधान

May 24, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 24 मे : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर आयोजित भव्य जनजातीय सांस्कृतिक समागमात सुमारे 1.5 लाख आदिवासी बांधवांना संबोधित केले. त्यांनी या कार्यक्रमाला जनजातीय महाकुंभ असे संबोधत, हा समागम पुढील अनेक वर्षे आदिवासी समाजाच्या अस्तित्व, अस्मिता आणि संस्कृतीच्या चळवळीला नवी ओळख देणारा ठरेल, असे म्हटले. या कार्यक्रमात अमित शाह […]

Filed Under: india

कुठं उष्णतेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाच्या सरी, 25 मे रोजी राज्याचे हवामान कसे? वाचा सविस्तर!

May 24, 2026 by admin Leave a Comment

सध्या वातावरणात अनेक बदल घडत आहेत. कुठे कडक ऊन पडत आहे तर कुठे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे 25 मे रोजी हवामान कसे असेल, ते जाणून घेऊ या… सोमवारी म्हणजेच 25 मे रोजी काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस […]

Filed Under: india

IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सची निराशाजनक कमगिरी, ऋषभ पंतचा पत्ता होणार कट? त्या विधानानंतर चर्चा

May 24, 2026 by admin Leave a Comment

PBKS vs LSG: आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजक आहे. या स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने 14 सामने खेळले आणि फक्त चार सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे 8 गुणांसह या पर्वात सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघात पुढच्या पर्वापूर्वी उलथापालथ होणार हे नक्की झालं […]

Filed Under: cricket

IPL 2026 Playoffs : राजस्थानच्या विजयासह प्लेऑफचे 4 संघ फिक्स, पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक

May 24, 2026 by admin Leave a Comment

रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली आहे. या निमित्ताने प्लेऑफचं वेळापत्रक जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci) प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे 4 सामने होतात. प्लेऑफसाठी राजस्थानआधी गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि […]

Filed Under: Latest News

मनाला सुकून देणारं गाणं, जे ऐकताच ओठ नकळत गुणगुणू लागतात, 54 वर्षांपासून प्रत्येक कपलचं आवडतं

May 24, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 70 चे दशक सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील चित्रपटांमध्ये कथा, अभिनय आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत होता. विशेष म्हणजे त्या वेळच्या गाण्यांना केवळ मनोरंजनाचे साधन मानले जात नव्हते तर अनेकदा तीच गाणी चित्रपटाची खरी ओळख बनत होती. प्रेम, भावना आणि जीवनातील वास्तव यांना साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त करणाऱ्या त्या काळातील […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; शस्त्रास्त्रे जप्त

May 24, 2026 by admin Leave a Comment

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील चंदोसा परिसरात सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी कारवाई करत दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण उद्ध्वस्त केले आहे. नीलसर कांडी भागात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांसह 52 राष्ट्रीय रायफल्स, CRPF ची 53 वी बटालियन आणि SSB ची 2 री बटालियन सहभागी झाली होती. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Page 92
  • Page 93
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • FIFA World Cup: मुस्लिम खेळाडूंना का दिली जात आहे वेगळी ट्रॉफी? पुरस्कारासाठी केला असा बदल
  • Vastu Shastra : झोपेतून उठताच कधीही पाहून नका या पाच वस्तू; संपूर्ण दिवस जाईल खराब, घरात येते नकारात्मक ऊर्जा
  • एअर होस्टेस या एका गोष्टीशिवाय राहुच शकत नाहीत, कॉकपीटमध्येच.., माजी एअर होस्टेसने सांगितलं विमानातील डार्क सीक्रेट
  • Team India : टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे 4 युवा फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
  • Cristiano Ronaldo टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये नाही! ब्राझीलच्या रोनाल्डोने सांगितले बेस्ट 10 फूटबॉलर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in