आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी आजही मार्गदर्शक ठरतात. माणसाने आपल्या आयुष्याचं यशस्वी व्यवस्थापन कसं करावं? याचं सार चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाच्या […]
Archives for May 2026
जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा; फायदे वाचून चकितच व्हाल!
जिओ या टेलिकॉम कंपनीचे सामान्यांना परवडणारे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. हे वेगवेगळे रिचार्ज प्लॅन वेगवेगळ्या किमतीचे असतात. परंतु जशी किंमत बदलेत तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणारे फायदेदेखील बदलतात. जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये […]
IPL 2026: प्लेऑफमधील जागा पक्की केल्यानंतरही RRचा कर्णधार नाराज, उणीवा दाखवत रियान पराग म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने चांगली सुरूवात केली होती. पण मधल्या काही सामन्यात पराभव झाल्याने स्पर्धेतील स्थान डळमळीत झालं होतं. पण शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि प्लेऑफच्या चौथ्या जागेवर पकड मिळवली. राजस्थान रॉयल्सने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 205 धावांचं आव्हान ठेवलं. पण मुंबई इंडियन्स संघ फक्त 175 धावा करू शकला. […]
KKR vs DC : केएलची वादळी खेळी, केकेआरसमोर 204 धावांचं आव्हान, दिल्ली विजयी शेवट करणार?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आज 24 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रियान पराग याच्या नेतृत्वात वानखेडे स्टेडियमध्ये मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवून प्लेऑफचं तिकीट मिळवलं. राजस्थान यासह प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. त्यानंतर आता डबल हेडरमधील दुसऱ्या आणि साखळी फेरीतील शेवटच्या […]
दीपिकाच्या सासऱ्यांना ब्रेन स्ट्रोक; तातडीने आयसीयूमध्ये दाखल, पतीची भावूक पोस्ट
‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून सतत विविध समस्यांचा सामना करतेय. आधी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर तिच्या पोटात सिस्ट आढळले. त्याचीही सर्जरी झाल्यानंतर दीपिका आता कुठे तिचं सर्वसामान्य आयुष्य जगत होती. इतक्यात तिचे सासरे आणि पती शोएब इब्राहिमचे वडील […]
ज्याची भीती होती तेच घडलं; रशियाने 90 मिसाईल डागल्या, 600 ड्रोनने भीषण हल्ला, आता युद्ध भडकणार
युक्रेनकडून दोन दिवसांपूर्वी रशियाच्या एका शहरामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तसेच त्या परिसरात रात्रभर हल्ले सुरूच होते. युक्रेनकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये रशियाचे 38 नागरिक देखील जखमी झाले होते. त्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे अधिक आक्रमक झाले होते. नागरी वस्तींवर आणि विद्यार्थ्यांच्या होस्टेलवर […]