• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

खजूर खाल्ल्यानंतर करताय अशी चूक, असं केल्यास आरोग्यास मिळतील तिप्पट फायदे

May 24, 2026 by admin Leave a Comment

खजूर खाल्यानंतर अनेक जण बिया फेकून देतात. पण खजूरच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. खजूर हा निरोगी शरीरासाठी एक उत्तम घटक आहे. आपल्यापैकी बरेच जण नियमितपणे या पोषक तत्वांनी समृद्ध सुपरफूडचा आपल्या आहारात समावेश करतात. मात्र, खजूर खाल्ल्यानंतर आपण सहसा त्याच्या बिया कचऱ्यात फेकून देतो. पण अनेकांमा माहिती नसेल की, निष्काळजीपणे फेकून दिल्या जाणाऱ्या या […]

Filed Under: lifestyle

तीन राशींच्या आयुष्यात चमत्कार, 25 मे रोजी नशीब फळफळणार; वाचा राशिभविष्य काय सांगते!

May 24, 2026 by admin Leave a Comment

तीन राशींसाठी 25 मे रोजीचा दिवस खूपच चांगला असणार आहे. या दिवशी तीनही राशींच्या नशिबात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्या नशिबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, त्यांच्या राशीत नेमकं काय आहे? ते जाणून घेऊ या… मेष राशीच्या लोकांनी एखादा संकल्प केलेला असेल तर तो आज पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. वरिष्ठ तुमचे कौतुक […]

Filed Under: india

MI vs RR : राजस्थानची विजयासह प्लेऑफमध्ये धडक, मुंबईचा 30 धावांनी धुव्वा, पलटणचा पराभवाने शेवट

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 रन्सपर्यंतच पोहचता आलं. राजस्थान रॉयल्सने यासह […]

Filed Under: cricket

IPL 2026 PLayoff: केकेआर आणि पंजाबला त्या सामन्याचा पश्चाताप, निकालानंतर दोघांचं झालं नुकसान

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत आता प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ ठरले आहे. आयपीएलच्या 69व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 30 धावांनी पराभूत केलं आणि प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या आशा संपुष्टात आल्या. त्यामुळे या दोन्ही संघाना साखळी फेरीतील एका सामन्याचा पश्चाताप […]

Filed Under: Latest News

‘हेरा फेरी 3’मधून परेश रावल यांची माघार; रागाच्या भरात व्याजासह परत केली तगडी रक्कम?

May 24, 2026 by admin Leave a Comment

‘हेरा फेरी’ या गाजलेल्या चित्रपट फ्रँजाइजीमधील तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. परंत ‘हेरा फेरी 3’ हा चित्रपट गेल्या बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई आणि वादांमध्ये घेरलेला आहे. गेल्या वर्षीच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं, परंतु तेव्हा परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. वादानंतर त्यांनी […]

Filed Under: entertainment

शिंपले गोळा करण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत; 8 जणांचा नदीत बुडून मृत्यू, PM मोदीही हळहळले

May 24, 2026 by admin Leave a Comment

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. भटकल परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. थट्टेहक्कलू नदीत बुडाल्याने एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आणखी दोघे बेपत्ता आहेत. नदीत शिंपले गोळा करण्यासाठी 14 जण गेले होते. यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता दोघांचा शोध […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 93
  • Page 94
  • Page 95
  • Page 96
  • Page 97
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • GK: पेट्रोलमध्ये थेट इथेनॉल टाकलं जातं की काही प्रक्रिया असते, जाणून घ्या ब्लेंडिंगबाबत..
  • मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर… आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
  • रोज वेगळी बाई,उद्योगपती नवऱ्याती बिनधास्त पार्टी! बायकोचा आक्षेप नाही, ट्रोलिंग होताच…
  • BMC कर्मचारी महापौरांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडला, रितू तावडे पाहातच राहिल्या; Video व्हायरल
  • Ketan Agarwal Case: लग्झरी कार, मोठा बिझनेस, सियाने हत्या केलेला केतन अग्रवाल काय करायचा? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in