• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरच्या बाजूने कौल, अंजिक्य रहाणे म्हणाला की…

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील 70व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला. कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्हाला परिस्थितीची जाणीव […]

Filed Under: cricket

ट्यूब लाईट, बल्ब पुन्हा लागेल चमकायला, फक्त ही एक छोटीशी ट्रिक वापरा; होईल जादू!

May 24, 2026 by admin Leave a Comment

घगातील ट्यूब लाईट आणि सीएफएल हे प्रकाश देण्यासाठी खूप कामी येतात. आपण बेडरुम, बाथरुम, किचन अशा सगळीकडेच ट्यूब लाईट किंवा सीएफएल लावतो. परंतु काही दिवसांनी त्यावर धूळ जमायला लागते आणि प्रकाश कमी पडतो. त्यामुळे ट्यूब लाईट आणि सीएफएलची वेळोवेळी साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. वेळीच साफसफाई न केल्यास पुढे ट्यूब लाईट किंवा सीएफएल खराब होण्याची […]

Filed Under: Latest News

‘विजय अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस..,’ पाटकर यांच्या आरोपावर मेघराज भोसले यांचे उत्तर

May 24, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणूकीत आपल्याला उमेदवारी अर्ज भरु दिला नाही असा आरोप केला आहे. एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापूरात तळ ठोकून आहे, त्याच्या हातात या निवडणूकीची सूत्रे गेल्याचा आरोपही पाटकर यांनी केला आहे. तसेच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही अभिनेते विजय पाटकर यांनी […]

Filed Under: entertainment

CBSE ची पेमेंट गेटवे प्रणाली बळकट होणार, 4 बँका मदत करणार; धर्मेंद्र प्रधान यांची अर्थमंत्री सीतारामन यांच्याशी चर्चा

May 24, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 24 मे 2026 : सीबीएसईच्या पोस्ट-रिझल्ट आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या पेमेंट आणि तांत्रिक अडचणींवर केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करून सीबीएसईच्या पेमेंट गेटवे सिस्टीममध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. केंद्रीय […]

Filed Under: india

तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी हैराण, आता IIT मद्रास आणि कानपूर CBSE ला मदत करणार, धर्मेंद्र प्रधान यांचे निर्देश

May 24, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 24 मे 2026 : सीबीएसईच्या पोस्ट-रिझल्ट सेवा पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींनंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईला तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी […]

Filed Under: india

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने आणखी एक विक्रम मोडला! टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीची छाप सोडली. त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात अनेक क्रीडाप्रेमी पडले आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पण साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने सहा चेंडूंचा सामना केला आणि 4 धावा करून बाद झाला. पण या छोट्या खेळीतही त्याने […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 94
  • Page 95
  • Page 96
  • Page 97
  • Page 98
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in