• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

अमितजी ‘मातोश्री’पासून जरा जपून, अमित ठाकरेंना कोणी दिला सल्ला? वाढदिवशीच…

May 24, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अमितजींना मी खूप-खूप शुभेच्छा देतो, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावं, असा सल्ला कदम यांनी अमित ठाकरे […]

Filed Under: Latest News

2014 मधील ऐश्वर्याच्या कान्स लूक पाहून भारावून गेलेला अभिषेक, म्हणालेला माझे डोळे पूर्णपणे उघडले

May 24, 2026 by admin Leave a Comment

Aishwarya Rai : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आपल्या ग्लॅमरस उपस्थितीमुळे चर्चेत आली आहे. 79 व्या Cannes Film Festival मध्ये ऐश्वर्याने अधिकृत सहभाग नोंदवला असून तिच्या दोन वेगवेगळ्या लुक्सनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचदरम्यान तिचा पती आणि अभिनेता […]

Filed Under: entertainment

नव्या व्हायरसने खळबळ, केंद्र सरकारकडून तडकाफडकी गाईडलाईन्स जारी; नागरिकांना महत्त्वाच्या सूचना!

May 24, 2026 by admin Leave a Comment

Ebola Virus : सध्या जगात एका जुन्या परंतु जीवघेण्या विषाणूची दहशत निर्माण झाल आहे. इबोला असे या व्हायरसचे नाव आहे. या व्हायरसची एकदा लागण झाली की त्यापासून स्वत:ला वाचवणे खूप कठीण होते. विशेष म्हणजे या विषाणूपासून माणसाला वाचवण्यासाठी निश्चित अशी एक उपचार पद्धती नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. आता पुन्हा एकदा या विषाणून डोकं वर […]

Filed Under: india

कोरोनानंतर नवा हेल्थ क्रायसेस, तरुणांमध्ये 40% वाढली हिप रिप्लेसमेंट सर्जरी

May 24, 2026 by admin Leave a Comment

कोविड साथीच्या दरम्यान ज्या रुग्णांची परिस्थिती खूपच नाजूक होती. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना स्टेरॉईडची औषधे जास्त दिली होती. हे औषध सूज कमी करण्यासाठी खूप फायद्याचे असते आणि त्यावेळी गरजेचे देखील होते. मात्र, ज्या रुग्णांना ही औषधे जास्त काळ आणि मोठ्या प्रमाणात दिली त्यांच्यात एक साईड इफेक्ट पाहायला मिळाला आहे. या स्टेरॉईड औषधांच्या जास्त प्रमाणाने […]

Filed Under: lifestyle

MI vs RR : जोफ्रा-जडेजाची निर्णायक खेळी, मुंबईसमोर 206 रन्सचं टार्गेट, राजस्थान प्लेऑफचं तिकीट मिळवणार?

May 24, 2026 by admin Leave a Comment

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 69 व्या आणि प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय निर्णायक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर वानखेडे स्टेडियमध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर राजस्थानला 200 पार पोहचता आलं. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8 […]

Filed Under: india

IPL 2026: जसप्रीत बुमराहची इतक्या वर्षानंतर निराशाजनक कामगिरी, शेवटच्या सामन्यातून आऊट कारण की..

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आऊट झाली आहे. आता औपचारिक शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. पण संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यासाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये नव्हता. बुमराहला विश्रांती मिळावी म्हणून मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतला. (Photo: IPL/BCCI) जसप्रीत बुमराहच्या मागच्या 12 वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी या पर्वात केली. बुमराहसाठी हा हंगाम […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 95
  • Page 96
  • Page 97
  • Page 98
  • Page 99
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IRE vs IND : संजू सॅमसनला मोठी संधी, रोहित शर्माला पछाडणार?
  • शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्ट
  • Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच…
  • इच्छा तिथे मार्ग..मजुरी केली, घरं रंगवली, आज 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला ट्रान्सफर, कोण आहे हा घानाचा यशस्वी फुटबॉलपटू?
  • Success Story : 19 वर्षांचा मुलगा कमवतो महिन्याला 1 कोटी, आयुष सिंह नेमकं करतो तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in