• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: जसप्रीत बुमराहची इतक्या वर्षानंतर निराशाजनक कामगिरी, शेवटच्या सामन्यातून आऊट कारण की..

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आऊट झाली आहे. आता औपचारिक शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. पण संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यासाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये नव्हता. बुमराहला विश्रांती मिळावी म्हणून मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतला. (Photo: IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहच्या मागच्या 12 वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी या पर्वात केली. बुमराहसाठी हा हंगाम चांगला गेला नाही.अनुभवी वेगवान गोलंदाज बुमराहने आयपीएल 2013 मध्ये पदार्पण केले होते. पण हे पर्व सर्वात वाईट ठरलं.  (Photo: IPL/BCCI)

जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच 10पेक्षा जास्त सामने खेळून  पाच किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्यात अपयशी ठरला.  या हंगामात बुमराहला 13 सामन्यांमध्ये केवळ चार बळी मिळवता आले. यापूर्वी आयपीएल 2014 मध्ये त्याने 11 सामने खेळून पाच बळी घेतले होते. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेत बुमराहची गोलंदाजीची सरासरी 102.50 होती. त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट गोलंदाजी ठरली आहे. यापूर्वी आयपीएल 2015 मध्ये त्याची सरासरी 61.33 होती. तेव्हा फक्त चार सामने खेळला होता आणि त्याने तीन बळी घेतले होते. (Photo: IPL/BCCI)

बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी 158 सामने खेळले असून 23.74 च्या सरासरीने 187 बळी घेतले आहेत. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत तीन वेळा चार बळी आणि दोन वेळा पाच बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.33 आहे. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : विकासनिधीवरुन सरकारवर होणारा मोठा आरोप स्वत: राऊतांनीच काढला खोडून
  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in