• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा; फायदे वाचून चकितच व्हाल!

May 24, 2026 by admin Leave a Comment


जिओ या टेलिकॉम कंपनीचे सामान्यांना परवडणारे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. हे वेगवेगळे रिचार्ज प्लॅन वेगवेगळ्या किमतीचे असतात. परंतु जशी किंमत बदलेत तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणारे फायदेदेखील बदलतात.

जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग डेटा एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

फक्त 198 रुपयांचे रिचार्ज करुन तुम्हाला यात रोज दोन जीबींचा डेटा मोफत मिळतो. युजर्सला एकूण 28 जीबी डेटा दिला जातो. यात युजरला रोज 100 मोफत एसएमएसदेखील पाठवता येतात.

फक्त 198 रुपयांचे रिचार्ज करुन तुम्हाला यात रोज दोन जीबींचा डेटा मोफत मिळतो. युजर्सला एकूण 28 जीबी डेटा दिला जातो. यात युजरला रोज 100 मोफत एसएमएसदेखील पाठवता येतात.

जिओच्या या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. म्हणजेच हा रिचार्ज अर्धा महिनाच चालतो. या रिचार्ज प्लॅनवर युजरला जिओ टीव्ही जीओ क्लाऊडचाही अॅक्सेस मिळतो. या रिचार्ज प्लॅनवर तुम्हाला अनलिमिटेड 5 जी डेटादेखील मिळतो.

जिओच्या या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. म्हणजेच हा रिचार्ज अर्धा महिनाच चालतो. या रिचार्ज प्लॅनवर युजरला जिओ टीव्ही, जीओ क्लाऊडचाही अॅक्सेस मिळतो. या रिचार्ज प्लॅनवर तुम्हाला अनलिमिटेड 5 जी डेटादेखील मिळतो.

जे लोक इंटरनेटचा खूप जास्त वापर करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप चांगला आहे. म्हणजेच जे युजर रोज 2 जीबी डेटा वापरतात त्यांनाही हा डेटा खूप मदतीला येऊ शकतो. जिओ टीव्हीचेही सबस्क्रीप्शन मिळत असल्याने तुम्हाला मनोरंजनही मोफत मिळते.

जे लोक इंटरनेटचा खूप जास्त वापर करतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप चांगला आहे. म्हणजेच जे युजर रोज 2 जीबी डेटा वापरतात त्यांनाही हा डेटा खूप मदतीला येऊ शकतो. जिओ टीव्हीचेही सबस्क्रीप्शन मिळत असल्याने तुम्हाला मनोरंजनही मोफत मिळते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in